Talathi bharti 2023 – तलाठी भरती | महाराष्ट्रात ४६४४ पदांसाठी भरती सुरु, असा करा अर्ज

talathi bharti 2023

Talathi Bharti 2023 : Revenue Department has released the official notification for Talathi Posts. However, the Talathi Bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 17th July 2023 through online mode. There is a total of 4644 vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Talathi Bharti 2023

महसूल विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत एकूण 4644 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज भरण्यास २६ जून २०२३ पासून सुरवात होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या महसूल विभाग, महाराष्ट्र शासन भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

महसूल विभाग, महाराष्ट्र शासन

नोकरीचे ठिकाण

महाराष्ट्र

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

तलाठी – ४६४४ जागा

जिल्हानिहाय रिक्त पदे :
1) अहमदनगर 250
2) अकोला 41
3) अमरावती 56
4) औरंगाबाद 161
5) बीड 187
6) भंडारा 67
7) बुलढाणा 49
8) चंद्रपूर 167
9) धुळे 205
10) गडचिरोली 158
11) गोंदिया 60
12) हिंगोली 76
13) जालना 118
14) जळगाव 208
15) कोल्हापूर 56
16) लातूर 63
17) मुंबई उपनगर 43
18) मुंबई शहर 19
19) नागपूर 177
20) नांदेड 119
21) नंदुरबार 54
22) नाशिक 268
23) उस्मानाबाद 110
24) परभणी 105
25) पुणे 383
26) रायगड 241
27) रत्नागिरी 185
28) सांगली 98
29) सातारा 153
30) सिंधुदुर्ग 143
31) सोलापूर 197
32) ठाणे 65
33) वर्धा 78
34) वाशिम 19
35) यवतमाळ 123
36) पालघर 142

शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२ /प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-
पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस. एस. सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन
आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.

वयोमर्यादा

१७ जुलै २०२३ रोजी १८ ते ३८ वर्षे मागासवर्गीयांसाठी ०५ वर्षे सूट

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा

पगार

२५५०० + भत्ते

अर्ज करण्याची अंतिम तारीख

१७ जुलै २०२३

अर्ज कसा करावा?

अर्ज फी – खुला – १०००/-, मागासवर्गीय – ९००/-

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग भरती
पुणे विभाग भरती
नागपूर विभाग भरती
छत्रपती संभाजीनगर विभाग भरती
नाशिक विभाग भरती
शिक्षणानुसार भरती
7th8th10th12th
ITIDiplomaNCTVTDMLT
BABComBScBBA
BCABEBTECHANM
DPharmMEMTECHGNM
BPharmDEdMAMCom
MScBEdMCAMBA
CAMEdCAIIBCFA
ICWACSPGDBAPGDBM
BAMSDNBCMAPGDM
MSBHMSMBBSMD
PhDBArchMSWLLB
NETSETBLibMLib

Talathi Bharti 2023 | Talathi bharti 2022

Talathi bharti 2023 | talathi bharti 2023 online form date maharashtra, Pune talathi bharti qualification age limit, या पानावर आपल्याला तलाठी भरती जाहिरात संबंधी सर्व माहिती मिळेल जसे की, Exam, Talathi bharti application form 2023.

Talathi Bharti 2023 online form

talathi bharti
talathi bharti

Talathi bharti 2023 syllabus

परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी उमेदवारांना महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम 2023 ची माहिती असणे आवश्यक आहे.
लेखी परीक्षेचा तपशीलवार अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम 2023 (अपेक्षित)

विषय :मराठी
शब्द प्रकार – नाम , सर्वनाम , क्रियाविशेषण , क्रियापद , विशेषण , पृथक्करण , संधि आणि संधिचे प्रकार, वाक्यांशांचा अर्थ आणि वापर,समानार्थी शब्द,विरुद्धार्थी शब्द
विषय : इंग्रजी
काळ आणि काळाचे प्रकार, क्वेश्चन टॅग, क्रियापदाचे योग्य स्वरूप,त्रुटी ओळखा, शब्दसंग्रह, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, सुविचार, पॅसेज आकलन, शब्दलेखन, वाक्य रचना
विषय : सामान्य ज्ञान
इतिहास, आंतरराष्ट्रीय घडामोडी, भारताचे संविधान, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, जिल्ह्याचा भूगोल, बँकिंग जागरूकता, संगणक जागरूकता, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळ, महाराष्ट्राचा इतिहास
विषय : गणित
वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घन मुळे, दशांश प्रणाली, टक्केवारी,सरासरी, नफा व तोटा, वेळ आणि काम, साधे व्याज, चक्रवाढ व्याज, वेळ आणि गती, त्रिकोण, आयत, चौरस, गोल, वर्तुळ इत्यादींचे क्षेत्रफळ, मिश्रण, वय, संख्या प्रणाली, बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार, लसावि आणि मसावि
टीप- वर दिलेला महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम मागील वर्षीच्या जाहिरातीनुसार आहे. महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम 2023 अधिकृत जाहिरात आल्यानंतर आम्ही अपडेट करू.

Talathi bharti

महसूल विभागामध्ये तलाठी व मंडल अधिकारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या पदांची भरती करण्यासाठी तलाठी भरती 2023 महत्त्वाची ठरू शकते. तलाठी पदांची भरती ही सरळसेवा पद्धतीने होत असते. तलाठी पदे ही गट क विभागातील पदे असतात. तलाठी पदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाही. तलाठी पदे ही गट-क विभागातील असल्यामुळे परीक्षेचा स्तर हा त्याच प्रकारचा असतो.

Talathi Bharti Exam Date

या निवड समितीतर्फे तलाठी (गट- क) या संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अहर्ता प्राप्त करून उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येतात.

दर वर्षी या पदांसाठी पदवीधर युवक मोठ्या प्रमाणात अर्ज भरतात.

Talathi Bharti Qualification

तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान पदवी आहे. जास्तीत जास्त पात्रतेला कोणतीही मर्यादा नसली तरी किमान पात्रता पदवी आहे.

Talathi Bharti Age Limit

तलाठी पदासाठी वयोमर्यादा वय वर्ष 18 ते 43 वर्षापर्यंत आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्षापर्यंत तलाठी परीक्षा देता येते.

मागास प्रवर्ग किंवा आरक्षित प्रवर्गासाठी ही मर्यादा विविध अटीनुसार जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असू शकते.

तलाठी भरती संदर्भात इतर महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Talathi Exam application form 2023

तलाठी भरती अद्याप जाहीर झालेली नसली तरी लवकरात लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.

Pune Talathi Bharti

महाराष्ट्रात नागपूर, अमरावती, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद असे सात महसूल विभाग आहेत. तर मुंबई व ठाणे या महसूल विभागांना एकत्र करून कोकाण हा एकच प्रशासकीय विभाग केल्याने राज्यात सहा प्रशासकीय विभाग आहेत.

Talathi Exam 2023

महाराष्ट्र शासनाच्या मेगाभरती प्रकल्पामध्ये सरळ सेवेच्या विविध भरती प्रक्रिया राबवण्यात येतात. त्यामध्ये तलाठी भरती 2023 प्रक्रिया ही एक आहे. Talathi Exam 2023 साठी महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी तलाठी परीक्षेची तयारी करीत आहेत. 

Talathi Bharti documents

  • शैक्षणिक पदवी गुणपत्रक
  • स्कॅन केलेला फोटो
  • सर्व शैक्षणिक कागदपत्रे (गुणपत्रिका, हस्तांतरण प्रमाणपत्र, तात्पुरते प्रमाणपत्र इ.)
  • मेल आयडी आणि फोन नंबर
  • जातीचे प्रमाणपत्र (जर तुम्ही आरक्षित श्रेणीत असाल)
  • नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट (गरज असल्यास)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (तुम्हाला कोणतेही अपंगत्व असल्यास)
  • जन्मतारीख प्रमाणपत्र
  • स्कॅन केलेली स्वाक्षरी

Talathi bharti online form link

तलाठी भरती ऑनलाईन लिंक येथे उपलब्ध होईल : येथे क्लिक करा


इतर महत्त्वाच्या भरती



Q.1 When is talathi bharti 2023 ?

Ans. Talathi Bharti 2023 process will be declared shortly.

Q.2 What about Talathi Bharti 2023 online form ?

Ans. Talathi Bharti 2023 online form will be uploaded shortly

Q.3 what is Talathi Bharti Exam Date 2023 ?

Ans. Talathi bharti exam date is not declared yet.