एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया येथे मॅनेजमेंट ट्रेनी आणि मॅनेजर पदांसाठी भरती
Exim bank recruitment 2022: एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडियाने EXIM बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाहिरात दिली आहे. एक्झिम बँक २०२२ मध्ये ४५ मॅनेजमेंट ट्रेनी आणि मॅनेजर या पदांसाठी भरती करत आहे. जाहिरातीनुसार,…