ZP bharti 2023 : ZP Pune has released the official notification for Various Posts. However, the ZP Pune bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 6th June 2023 through online mode. There is a total of 171 vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

ZP bharti 2023

पुणे जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य सोसायटी अंतर्गत एकूण 171 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या पुणे जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य सोसायटी भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

पुणे जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य सोसायटी

नोकरीचे ठिकाण

पुणे

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

दंत चिकित्सक – ०५ जागा
जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी – ०१ जागा
वित्त व लेखाधिकारी – ०१ जागा
कार्यक्रम समन्वयक – ०१ जागा
लसीकरण क्षेत्र सनियंत्रक – ०४ जागा
स्टाफ नर्स/ पेडीयाट्रीक नर्स – १३४ जागा
सांख्यिकी अन्वेषक – ०१ जागा
एएनएम – २२ जागा
सुविधा व्यवस्थापक – ०१ जागा
डायलिसिस टेक्निशियन – ०१ जागा

शैक्षणिक पात्रता

दंत चिकित्सक – MDS/ BDS
जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी – M.Sc Statistics
वित्त व लेखाधिकारी – B.Com/ M.Com.
कार्यक्रम समन्वयक – MSW or MA in social sciences
लसीकरण क्षेत्र सनियंत्रक – Graduate
स्टाफ नर्स/ पेडीयाट्रीक नर्स – GNM./ B.Sc. Nursing
सांख्यिकी अन्वेषक – Graduation in Statistics or Mathematics, MSCIT
एएनएम – ANM
सुविधा व्यवस्थापक – BE E&TC/ IT/Computer Science OR B.Sc. IT/ Computer Science OR Diploma E&TC/ IT/ Computer Science
डायलिसिस टेक्निशियन – 10+2 Science and Diploma OR Certificate Course in Dialysis Technology

वयोमर्यादा

वयोमर्यादा – खुला – ३८ वर्षे, राखीव -४३ वर्ष

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

दंत चिकित्सक, जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी – Rs. ३०,०००/- प्रति महिना
वित्त व लेखाधिकारी, कार्यक्रम समन्वयक, स्टाफ नर्स/ पेडीयाट्रीक नर्स – Rs. २०,०००/- प्रति महिना
लसीकरण क्षेत्र सनियंत्रक – Rs. १५,०००/- प्रति महिना
सांख्यिकी अन्वेषक, एएनएम – Rs. १८,०००/- प्रति महिना
सुविधा व्यवस्थापक, डायलिसिस टेक्निशियन – Rs. १७,०००/- प्रति महिना

अर्ज करण्याची अंतिम तारीख

६ जून २०२३

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

अर्ज फी – अराखीव – रु १५०/- राखीव – रु १००/-

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज कागदपत्रांसह समक्ष सादर करावेत.
अर्ज करण्याचा पत्ता – ४ था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग,नवी जिल्हा परिषद पुणे

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग भरती
पुणे विभाग भरती
नागपूर विभाग भरती
छत्रपती संभाजीनगर विभाग भरती
नाशिक विभाग भरती
शिक्षणानुसार भरती
7th8th10th12th
ITIDiplomaNCTVTDMLT
BABComBScBBA
BCABEBTECHANM
DPharmMEMTECHGNM
BPharmDEdMAMCom
MScBEdMCAMBA
CAMEdCAIIBCFA
ICWACSPGDBAPGDBM
BAMSDNBCMAPGDM
MSBHMSMBBSMD
PhDBArchMSWLLB
NETSETBLibMLib