ठाणे महानगरपालिका येथे आरेखक पदांसाठी भरती
TMC bharti 2022 – ठाणे महानगरपालिका, ठाणे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ठाणे महानगरपालिका, ठाणे यांनी आरेखक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता…