७ वी, ITI , पदवीधरांसाठी संधी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे विविध विभागात कर्मचाऱ्यांची भरती
Shivaji university bharti 2022 – शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी शिक्षकेतर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार…