नवीन जाहिरात तलाठी भरती संपूर्ण माहिती | NMK Talathi Bharti 2022

NMK Talathi Bharti 2022 | नवीन जाहिरात तलाठी भरती संपूर्ण माहिती

NMK Talathi Bharti 2022 | Talathi Bharti Exam Pattern NMK Talathi question paper, NMK Talathi Bharti या पानावर आपल्याला तलाठी भरती जाहिरात संबंधी सर्व माहिती मिळेल जसे की, Application form, Exam, Exam Date, qualification age limit etc.

Talathi Bharti Exam Pattern

तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप

ही परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित या चार विभागांमध्ये विभागली जाईल. पेपरची काठीण्य पातळी ही पदवी स्तर असेल, मराठी भाषेचा भाग वगळता, जो बारावी-इयत्ता स्तर असेल. परीक्षेसाठी परीक्षेचा नमुना खाली तपशीलवार दिला आहे

१. महाराष्ट्र तलाठी परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असतील.
२. एकूण 200 गुणांसाठी परीक्षा घेतली जाईल.
३. प्रत्येक प्रश्नाला २ गुण असतात.
४. संस्थेच्या निकषानुसार महाराष्ट्र तलाठी परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगचा वापर केला जाईल.
५. परीक्षेचा कालावधी २ तासांचा आहे.

NMK Talathi Bharti

महाराष्ट्र शासनाच्या मेगाभरती प्रकल्पामध्ये सरळ सेवेच्या विविध भरती प्रक्रिया राबवण्यात येतात. त्यामध्ये तलाठी भरती 2022 प्रक्रिया ही एक आहे. Talathi Exam 2022 साठी महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी तलाठी परीक्षेची तयारी करीत आहेत.

महसूल विभागामध्ये तलाठी व मंडल अधिकारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या पदांची भरती करण्यासाठी तलाठी भरती 2022 महत्त्वाची ठरू शकते. तलाठी पदांची भरती ही सरळसेवा पद्धतीने होत असते. तलाठी पदे ही गट क विभागातील पदे असतात. तलाठी पदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाही. तलाठी पदे ही गट-क विभागातील असल्यामुळे परीक्षेचा स्तर हा त्याच प्रकारचा असतो.

जिल्हा निवड समितीतर्फे तलाठी या पदासाठी परीक्षा घेतली जाते. या परीक्षे साठी पात्रता, वयोमर्यादा , अभ्यासक्रम याची माहिती.

जिल्हा निवड समिति: प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हयाधिकारांच्या अध्यक्षतेखाली निवड समिति असते.

या निवड समितीतर्फे तलाठी (गट- क) या संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अहर्ता प्राप्त करून उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येतात.

दर वर्षी या पदांसाठी पदवीधर युवक मोठ्या प्रमाणात अर्ज भरतात.

Talathi Bharti Qualification

तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान पदवी आहे. जास्तीत जास्त पात्रतेला कोणतीही मर्यादा नसली तरी किमान पात्रता पदवी आहे.

Talathi Bharti Age Limit

तलाठी पदासाठी वयोमर्यादा वय वर्ष 18 ते 43 वर्षापर्यंत आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्षापर्यंत तलाठी परीक्षा देता येते.

मागास प्रवर्ग किंवा आरक्षित प्रवर्गासाठी ही मर्यादा विविध अटीनुसार जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असू शकते.

तलाठी भरती संदर्भात इतर महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


इतर महत्त्वाच्या भरती


आमचा टेलिग्राम चॅनेल किंवा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

nokari times telegram channel
nokari times whatsapp group