Nokari Times | नोकरी टाइम्स | Naukri Times 2023 रोज नवीन नोकरी

Nokari Times Naukri Times मला नोकरी पाहिजे 2024 , नोकरी विषयक जाहिराती 2024 Maha Bharti Mega Bharti 2024 मेगा भरती जाहिरात सरकारी नोकरी जाहिराती Our job website naukri times provides information about sarkari job, free jobs alert, sarkari job, mpsc exam syllabus, majhi naukri , majhi naukri, majhi naukri, NMK 2024.

Nokari Times – आमची जॉब सर्च वेबसाइट नोकरी टाइम्स सरकारी नोकरीविषयी अद्ययावत माहिती पुरवते ते ही नि: शुल्क. नोकरी जाहिराती, सरकारी नोकरी, एमपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि निकाल याबद्दल अद्ययावत माहिती आपल्याला येथे मिळेल.

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअँप ग्रुप


मेगाभरती

    नवीन भरती


    आमच्या इतर मराठी वेबसाईट्स : युवा मराठी


    सरकारच्या २०२२ या वर्षात होणाऱ्या महत्त्वाच्या परीक्षा

    नागरी सेवा परीक्षा (UPSC – IAS, IRS आणि CSE)
    SBI : पीओ (PO) व लिपीक परीक्षा
    RBI परीक्षा (सहाय्यक आणि ग्रेड ब)
    SSC सीजीएल परीक्षा
    LIC एएओ
    IB एसीआयओ
    TET (शिक्षकांची पात्रता परीक्षा)
    IBPS – PO
    RRB – NTPC , Group D
    NABARD परीक्षा
    Private बँक परीक्षा


    नेहमी विचारले जाणारे प्रश्न : FAQ’s

    १) Nokari Times या पेज वर तुम्हाला कोणती माहिती मिळेल?
    : या वेबसाईट वर , शासकीय नोकर्‍या शोधणार्‍या तरुणांना देशातील तसेच राज्यातील सरकारी नोकर्‍या, सरकारी परीक्षा यांची पूर्ण माहिती मिळेल. आम्ही देशातील व महाराष्ट्र राज्यातील आगामी सरकारी नोकर्‍याबद्दलही माहिती पुरवितो. आम्ही वेबसाइटवर देशातील तसेच राज्यातील शासकीय नोकर्‍याबद्दल जी माहिती देतो त्यामध्ये वेतनश्रेणी, शैक्षणिक तपशील, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज लिंकचा समावेश असतो. सूचनांसह आम्ही हि माहिती नियमित अद्ययावत करतो.

    शासकीय नोकऱ्यांसाठी साधारणपणे निवड प्रक्रिया काय असते?

    २) केंद्र व राज्य सरकार निवड मंडळ प्रामुख्याने खालील निवड प्रक्रियेद्वारे पात्र उमेदवारांची निवड करते.
    १. लेखी परीक्षा / ऑनलाईन परीक्षा
    २. शारीरिक मानक चाचणी / शारीरिक कार्यक्षमता चाचणी (केवळ पोलिस, नौदल आणि एअरफोर्ससाठी लागू)
    ३. गट चर्चा
    ४. मुलाखत
    ५. कागदपत्र पडताळणी

    ३) सरकारी नोकरीसाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?
    खरं सांगायचं तर प्रत्येक बोर्डाची त्यांच्या गरजेनुसार विशिष्ट शैक्षणिक पात्रता असते. तथापि, ज्या कोणत्याही इच्छुकांनी कोणत्याही प्रमाणित मंडळाकडून १० वी, १२ वी, पदवी, अभियांत्रिकी, पदविका, ITI इत्यादी शिक्षण घेतले आहे, ते महाराष्ट्रातील शासकीय नोकरीसाठी अर्ज करू शकतात.