Talathi bharti 2022 syllabus | maharashtra talathi bharti 2022, Talathi bharti 2022 update, या पानावर आपल्याला तलाठी भरती जाहिरात संबंधी सर्व माहिती मिळेल जसे की, Exam, Talathi bharti application form, Age Limit, documents
Talathi bharti 2022 syllabus
परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी उमेदवारांना महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम 2022 ची माहिती असणे आवश्यक आहे.
लेखी परीक्षेचा तपशीलवार अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम 2022 (अपेक्षित)
विषय :मराठी
शब्द प्रकार – नाम , सर्वनाम , क्रियाविशेषण , क्रियापद , विशेषण , पृथक्करण , संधि आणि संधिचे प्रकार, वाक्यांशांचा अर्थ आणि वापर,समानार्थी शब्द,विरुद्धार्थी शब्द
विषय : इंग्रजी
काळ आणि काळाचे प्रकार, क्वेश्चन टॅग, क्रियापदाचे योग्य स्वरूप,त्रुटी ओळखा, शब्दसंग्रह, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, सुविचार, पॅसेज आकलन, शब्दलेखन, वाक्य रचना
विषय : सामान्य ज्ञान
इतिहास, आंतरराष्ट्रीय घडामोडी, भारताचे संविधान, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, जिल्ह्याचा भूगोल, बँकिंग जागरूकता, संगणक जागरूकता, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळ, महाराष्ट्राचा इतिहास
विषय : गणित
वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घन मुळे, दशांश प्रणाली, टक्केवारी,सरासरी, नफा व तोटा, वेळ आणि काम, साधे व्याज, चक्रवाढ व्याज, वेळ आणि गती, त्रिकोण, आयत, चौरस, गोल, वर्तुळ इत्यादींचे क्षेत्रफळ, मिश्रण, वय, संख्या प्रणाली, बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार, लसावि आणि मसावि
टीप- वर दिलेला महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम मागील वर्षीच्या जाहिरातीनुसार आहे. महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम 2022 अधिकृत जाहिरात आल्यानंतर आम्ही अपडेट करू.
Maharashtra Talathi bharti 2022
महसूल विभागामध्ये तलाठी व मंडल अधिकारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या पदांची भरती करण्यासाठी तलाठी भरती 2022 महत्त्वाची ठरू शकते. तलाठी पदांची भरती ही सरळसेवा पद्धतीने होत असते. तलाठी पदे ही गट क विभागातील पदे असतात. तलाठी पदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाही. तलाठी पदे ही गट-क विभागातील असल्यामुळे परीक्षेचा स्तर हा त्याच प्रकारचा असतो.
Talathi bharti 2022 update
जिल्हा निवड समितीतर्फे तलाठी या पदासाठी परीक्षा घेतली जाते. या परीक्षे साठी पात्रता, वयोमर्यादा , अभ्यासक्रम याची माहिती. जिल्हा निवड समिति: प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हयाधिकारांच्या अध्यक्षतेखाली निवड समिति असते. या निवड समितीतर्फे तलाठी (गट- क) या संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अहर्ता प्राप्त करून उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येतात. दर वर्षी या पदांसाठी पदवीधर युवक मोठ्या प्रमाणात अर्ज भरतात.
Talathi Bharti Qualification
तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान पदवी आहे. जास्तीत जास्त पात्रतेला कोणतीही मर्यादा नसली तरी किमान पात्रता पदवी आहे.
Talathi Bharti Age Limit
तलाठी पदासाठी वयोमर्यादा वय वर्ष 18 ते 43 वर्षापर्यंत आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्षापर्यंत तलाठी परीक्षा देता येते.
मागास प्रवर्ग किंवा आरक्षित प्रवर्गासाठी ही मर्यादा विविध अटीनुसार जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असू शकते.
तलाठी भरती संदर्भात इतर महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
इतर महत्त्वाच्या भरती
- AIT Pune Recruitment | १२ वी, ITI, डिप्लोमा, पदवी साठी आर्मी इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी पुणे येथे भरती
- Bandhan Bank Recruitment 2023 | बंधन बँक येथे १२ वी पास उमेदवारांची भरती
- पुणे जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य सोसायटी तर्फे विविध पदांच्या १७१ रिक्त जागांसाठी भरती
- BMRCL Recruitment | बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ट्रेन ऑपरेटर पदांसाठी भरती
- DRDO Recruitment 2023 | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे येथे प्रशिक्षणार्थी भरती
- Bhagini Nivedita Bank recruitment | भगिनी निवेदिता सहकारी बँक पर्मनंट भरती
आमचा टेलिग्राम चॅनेल किंवा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा