Whatsapp Group : रोज अपडेटेड माहितीसाठी आमचा व्हाट्सएप्प ग्रुप जॉईन करा

Majhi naukri whatsapp group link Nokari Times Whatsapp Group : नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला रोज नवनवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांचे अपडेट्स पाहायला मिळतील. तसेच हेच डेली अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल वर हवे असतील तर आमचा व्हाट्सएप्प ग्रुप नक्की जॉईन करा.

आमचा व्हाट्सएप्प ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा :

आमचा व्हाट्सएप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा :

व्हाट्सएप्प वापरताना हि काळजी घ्या

आपली प्रायव्हसी जपा (व्हॉट्सअँप वर आपला प्रोफाइल फोटो आणि नंबर यांना प्रोटेक्ट करा) : खास करून महिला उमेदवारांनी व्हाट्सअँप वर आपली प्रायव्हसी जपणे आवश्यक आहे. साठी आपण खालील स्टेप्स फॉलो कराव्यात.

१. व्हाट्सअँप सुरु करा.
२. सेटिंग्स मध्ये जा तिथे अकाउंट वर क्लिक करा.
३. मग प्रायव्हसी ऑप्शन वर क्लिक करा.
४. या ठिकाणी : प्रोफाइल फोटो, अबाउट आणि लास्ट सिन मध्ये माय कॉन्टॅक्ट ऑपशन सेट करा.

या लहानशा सेटिंग मुळे आपली प्रायव्हसी सुरक्षित राहते, आपले नाव आणि आपला फोटो अनोळखी लोक बघू शकत नाही, तसेच आपण सुरक्षित राहता. 

आमचा व्हाट्सएप्प ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा :

Group 10 : येथे क्लिक करा
Group 11 : येथे क्लिक करा

Majhi naukri whatsapp group link

WhatsApp जॉब अपडेट्स जॉईन करण्याची प्रक्रिया आम्ही एकदम साधी-सोपी ठेवली आहे.

वरील प्रक्रियेने आपण Nokaritimes.com जॉब अपडेट्सला काही सेकंदात जॉईन कराल.

महत्वाचे : हि सुविधा आपल्याला रोजगाराच्या संधी जाणून घेण्यासाठी आहे याचे उमेदवारांनी भान ठेवावे, आमच्या ग्रुप मध्ये फक्त आम्ही (म्हणजे ऍडमिनच) मॅसेज प्रकाशित करू शकतो. त्यामुळे अन्य मेम्बर्सनी फक्त मेसेजेस आपल्या माहितीसाठी वाचावे. तसेच कुठलाही संपर्क करू नये

  1. लिंक वर क्लिक करून व्हाट्सएप्प ग्रुप ला जॉईन व्हा.
  2. आमच्या ग्रुपला जॉईन झाल्यावर आपल्याला रोज जॉब अपडेट्स मिळणे सुरु होईल.
  3. धन्यवाद!

व्हाट्सएप वर कोणत्याही HR ला CV पाठवताना पाठवण्यासाठी मजकूर.

नमस्कार सर/मॅडम,

तुम्हाला शुभ दिवस.

माझे नाव ABC आहे आणि मी सध्या XYZ संस्थेत XYZ विषयात प्रमुख असलेल्या XYZ चा अभ्यास करत आहे / XYZ कंपनीत XX वर्षांपासून त्यांचा XXXX विभाग हाताळत आहे.

मी तुमच्या कंपनीला LinkedIn वर फॉलो करत आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी तुमच्यासारख्या कंपनीसाठी काम करण्यास नेहमीच उत्सुक आहे.

तुमच्या संदर्भासाठी मी माझा रेझ्युमे जोडत आहे. माझ्या कौशल्ये, क्षमता आणि अनुभवाला साजेसे कोणतेही काम असल्यास तुमच्याकडून मला माहिती मिळावी हि विनंती.

माझ्याकडून कोणतीही अधिक माहिती आवश्यक असल्यास मी उपलब्ध आहे.