Talathi bharti 2022 online form date maharashtra | talathi bharti 2022 exam date, Talathi bharti maharashtra 2022, या पानावर आपल्याला तलाठी भरती जाहिरात संबंधी सर्व माहिती मिळेल जसे की, Exam, Talathi bharti application form last date, exam date qualification, age limit
Talathi bharti 2022 online form Last date
तलाठी भरती ऑनलाईन फॉर्म ची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी लवकरात लवकर जाहीर होईल.
Talathi bharti 2022 exam date
तलाठी भरती लवकरच सुरु होणार असून परीक्षेची तारीख व फॉर्म भरण्याची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. तरी सर्व प्रकारच्या अपडेट साठी आमच्या या वेब पेज ला भेट देत रहा.
Talathi bharti maharashtra 2022
महसूल विभागामध्ये तलाठी व मंडल अधिकारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या पदांची भरती करण्यासाठी तलाठी भरती 2022 महत्त्वाची ठरू शकते. तलाठी पदांची भरती ही सरळसेवा पद्धतीने होत असते. तलाठी पदे ही गट क विभागातील पदे असतात. तलाठी पदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाही. तलाठी पदे ही गट-क विभागातील असल्यामुळे परीक्षेचा स्तर हा त्याच प्रकारचा असतो.
जिल्हा निवड समितीतर्फे तलाठी या पदासाठी परीक्षा घेतली जाते. या परीक्षे साठी पात्रता, वयोमर्यादा , अभ्यासक्रम याची माहिती.
जिल्हा निवड समिति: प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हयाधिकारांच्या अध्यक्षतेखाली निवड समिति असते.
या निवड समितीतर्फे तलाठी (गट- क) या संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अहर्ता प्राप्त करून उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येतात.
दर वर्षी या पदांसाठी पदवीधर युवक मोठ्या प्रमाणात अर्ज भरतात.
Talathi Bharti Qualification
तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान पदवी आहे. जास्तीत जास्त पात्रतेला कोणतीही मर्यादा नसली तरी किमान पात्रता पदवी आहे.
Talathi Bharti Age Limit
तलाठी पदासाठी वयोमर्यादा वय वर्ष 18 ते 43 वर्षापर्यंत आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्षापर्यंत तलाठी परीक्षा देता येते.
मागास प्रवर्ग किंवा आरक्षित प्रवर्गासाठी ही मर्यादा विविध अटीनुसार जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असू शकते.
तलाठी भरती संदर्भात इतर महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
इतर महत्त्वाच्या भरती
- इंडियन ऑइलमध्ये १ हजार ६०३ जागांसाठी मेगा भरती
- युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. अंतर्गत सहाय्यक पदाच्या ३०० रिक्त जागांसाठी भरती
- १२ वी, पदवीधर यांसाठी, नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ ऑप्थलमॉलॉजी, पुणे येथे नोकरीची संधी
- रेणुकामाता मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी अंतर्गत क्लार्क व इतर पदांसाठी भरती
- सिद्धेश्वर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक येथे ‘या’ पदांसाठी भरती, आजच करा अर्ज
- नागपूर महानगरपालिका येथे ३५० जागांसाठी पर्मनंट भरती, १० वी, पदवीधर साठी संधी.
- महाराष्ट्र शासनाच्या विभागात लेखा लिपिक पदांच्या २३ जागांसाठी भरती
- सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड येथे विविध अधिकारी पदांच्या रिक्त जागांसाठी भरती
- आदिवासी विकास महामंडळ येथे ६०२ पदांसाठी पर्मनंट भरती
- विश्वास को ऑपरेटिव्ह बँक तर्फे लिपिक व कनिष्ठ अधिकारी पदांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा.
- आयडीबीआय बँकेत २१०० पदांसाठी मेगाभरती, ऑनलाईन अर्ज करा
- १० वी आयटीआय साठी संधी, PGCIL येथे कनिष्ठ तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती
- १० वी पास साठी सुवर्णसंधी, एसएससी तर्फे २६१४६ पदांसाठी मेगाभरती
- Gautam Cooperative Bank Recruitment 2023 | गौतम सहकारी बँक लि. येथे लिपिक व इतर पदांसाठी भरती,ऑफलाईन अर्ज करा
- Bhiwandi Mahanagarpalika Bharti | भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती
आमचा टेलिग्राम चॅनेल किंवा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा