Talathi bharti 2022 Application form | Talathi Recruitment 2022, Talathi Bharti 2022 date या पानावर आपल्याला तलाठी भरती जाहिरात संबंधी सर्व माहिती मिळेल जसे की, Exam, Talathi bharti application form, qualification, age limit.
Talathi Bharti 2022 online form | Talathi Bharti 2022 Date
तलाठी भरती २०२२ लवकरच जाहीर होणार आहे. तलाठी भरती चा फॉर्म ऑनलाईन भरायचा असून त्याची लिंक लवकरच अपडेट केली जाईल. तरी आमच्या वेबपेज ला भेट देत रहा.
Talathi Recruitment 2022
महसूल विभागामध्ये तलाठी व मंडल अधिकारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या पदांची भरती करण्यासाठी तलाठी भरती 2022 महत्त्वाची ठरू शकते. तलाठी पदांची भरती ही सरळसेवा पद्धतीने होत असते. तलाठी पदे ही गट क विभागातील पदे असतात. तलाठी पदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाही. तलाठी पदे ही गट-क विभागातील असल्यामुळे परीक्षेचा स्तर हा त्याच प्रकारचा असतो.
जिल्हा निवड समितीतर्फे तलाठी या पदासाठी परीक्षा घेतली जाते. या परीक्षे साठी पात्रता, वयोमर्यादा , अभ्यासक्रम याची माहिती.
जिल्हा निवड समिति: प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हयाधिकारांच्या अध्यक्षतेखाली निवड समिति असते.
या निवड समितीतर्फे तलाठी (गट- क) या संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अहर्ता प्राप्त करून उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येतात.
दर वर्षी या पदांसाठी पदवीधर युवक मोठ्या प्रमाणात अर्ज भरतात.
Talathi Bharti Qualification
तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान पदवी आहे. जास्तीत जास्त पात्रतेला कोणतीही मर्यादा नसली तरी किमान पात्रता पदवी आहे.
Talathi Bharti Age Limit
तलाठी पदासाठी वयोमर्यादा वय वर्ष 18 ते 43 वर्षापर्यंत आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्षापर्यंत तलाठी परीक्षा देता येते.
मागास प्रवर्ग किंवा आरक्षित प्रवर्गासाठी ही मर्यादा विविध अटीनुसार जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असू शकते.
तलाठी भरती संदर्भात इतर महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
इतर महत्त्वाच्या भरती
- Nagpur Nagarik Bank Recruitment | नागपूर सहकारी बँकेत लिपिक पदाच्या ५० जागांसाठी भरती
- Post Office Bharti 2023 | पोस्ट ऑफिस विभाग अंतर्गत १० वी पास साठी १२,८२८ जागांची मेगाभरती
- SSC CHSL Recruitment 2023 | १२ वी पास साठी केंद्र सरकार मध्ये ४५२२ जागांसाठी मेगाभरती
- Tirupati Bank Recruitment | तिरुपती अर्बन को-ऑप. बँक लि. अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागांसाठी भरती
- पुणे जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य सोसायटी तर्फे विविध पदांच्या १७१ रिक्त जागांसाठी भरती
- PMC Recruitment 2023 | पुणे महानगरपालिका येथे १९ रिक्त जागांसाठी भरती
- SBI Recruitment 2023 | स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विवीध पदांची भरती
- Indian Army Recruitment 2023 | भारतीय सैन्याच्या रिमाउंट व्हेटरनरी कॉर्प्समध्ये भरती
- MOIL Recruitment 2023 | सरकारी कंपनी मध्ये १० वी, डिप्लोमा साठी पर्मनंट भरती
- NTPC Recruitment 2023 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे ३०० रिक्त जागांची भरती
- Goa State Bank Bharti | गोवा राज्य सहकारी बँकेत ‘या’ पदासाठी भरती
- TISS Recruitment 2023 | टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई अंतर्गत समाजसेवक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती
- PCMC Recruitment 2023 | पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०९ रिक्त पदांची भरती
- Sawaji Bank Recruitment 2023 | सुंदरलाल सावजी अर्बन सहकारी बँक अंतर्गत विविध पदांची भरती
- BMRCL Recruitment | बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ट्रेन ऑपरेटर पदांसाठी भरती
आमचा टेलिग्राम चॅनेल किंवा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा