Talathi bharti 2022 application date | talathi bharti 2022 syllabus form date, Talathi bharti online form 2022, या पानावर आपल्याला तलाठी भरती जाहिरात संबंधी सर्व माहिती मिळेल जसे की, Exam, Talathi bharti application form date qualification, age limit,,
Talathi bharti 2022 Application date
Talathi Bharti 2022 form date | Talathi Bharti online form 2022
तलाठी भरती अर्ज भरण्याची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. तरी सर्व प्रकारच्या अपडेट साठी आमच्या या वेब पेज ला भेट देत रहा.
महाराष्ट्र तलाठी अपेक्षित परीक्षा पॅटर्न 2022
विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
मराठी | २५ | ५० |
इंग्रजी | २५ | ५० |
सामान्य ज्ञान | २५ | ५० |
गणित | २५ | ५० |
एकूण | १०० | २०० |
तलाठी भरती परीक्षेसंदर्भात माहिती
महसूल विभागामध्ये तलाठी व मंडल अधिकारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या पदांची भरती करण्यासाठी तलाठी भरती 2022 महत्त्वाची ठरू शकते. तलाठी पदांची भरती ही सरळसेवा पद्धतीने होत असते. तलाठी पदे ही गट क विभागातील पदे असतात. तलाठी पदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाही. तलाठी पदे ही गट-क विभागातील असल्यामुळे परीक्षेचा स्तर हा त्याच प्रकारचा असतो.
Talathi Bharti Qualification
तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान पदवी आहे. जास्तीत जास्त पात्रतेला कोणतीही मर्यादा नसली तरी किमान पात्रता पदवी आहे.
Talathi Bharti Age Limit
तलाठी पदासाठी वयोमर्यादा वय वर्ष 18 ते 43 वर्षापर्यंत आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्षापर्यंत तलाठी परीक्षा देता येते.
मागास प्रवर्ग किंवा आरक्षित प्रवर्गासाठी ही मर्यादा विविध अटीनुसार जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असू शकते.
तलाठी भरती संदर्भात इतर महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
इतर महत्त्वाच्या भरती
- Pune District Bank Association Recruitment | पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन तर्फे लिपिक पदांसाठी भरती
- RBI Recruitment 2023 | रिजर्व बँक ऑफ इंडिया मध्ये असिस्टंस्ट पदाच्या ४५० जागांसाठी भरती
- BDL Recruitment 2023 | भारत डायनॅमिक्स लिमिटेड येथे विविध पदांची भरती, ऑनलाईन अर्ज करा
- Tisgaon Urban Bank Recruitment | बँकेत नोकरीची संधी, तिसगाव अर्बन बँकेत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती
- Mahapareshan Wardha Bharti | महापारेषण वर्धा येथे विविध रिक्त पदांची भरती, ऑनलाईन अर्ज करा
- Krushi Sevak Bharti 2023 | कृषी विभागात मेगाभरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
- SSB Bharti 2023 | सशस्त्र सीमा बल अंतर्गत या पदासाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा.
- SPMCIL Recruitment 2023 | आयटीआय, डिप्लोमा, पदवी यांसाठी सिक्युरिटी प्रिंटिंग इंडिया अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी पर्मनंट भरती
- Mahapareshan Recruitment 2023 | महापारेषण अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची मुलाखतीद्वारे भरती
- IDBI Bank Bharti 2023 | IDBI बँकेत ६०० रिक्त जागांसाठी मेगा भरती, पगार 6.5 लाख
- ONGC Bharti 2023 | १० वी, १२ वी, डिप्लोमा, आयटीआय पदवी, यांसाठी तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत शिकाऊ पदांच्या ४४५ जागांसाठी भरती
- Mahindra Bharti 2023 | १० वी १२ वी पदवी आयटीआय ड्रायवर साठी, महिंद्रा कंपनी येथे मुलाखतीद्वारे भरती
- MRVC Recruitment 2023 | मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन येथे या पदाकरिता मुलाखतीद्वारे भरती
- DFES Goa Recruitment 2023 | ७ वी पास साठी संधी, आपत्कालीन सेवा संचालनालय येथे विविध पदाच्या रिक्त जागांसाठी भरती
- IIT Mumbai Bharti 2023 | भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे विविध पदांसाठी पर्मनंट भरती, ऑनलाईन अर्ज करा
आमचा टेलिग्राम चॅनेल किंवा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा