About Us

सध्या ह्या कठीण काळात नोकरी मिळणे अतिशय अवघड झाले आहे, त्यात ऑनलाईन जाहिरातींचे प्रमाण वाढलेले आहे. बऱ्याच जणांना अशा ऑनलाईन जाहिराती शोधणे कठीण जाते. अशाच आपल्या मित्र मैत्रिणींचा विचार करून आम्ही वेळोवेळी प्रकाशित होणाऱ्या सरकारी, सहकारी व खाजगी जाहिराती एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत, यामध्ये आम्ही ऑनलाईन फॉर्म भरण्याबद्दल मार्गदर्शन करत आहोत.
बऱ्याचदा नोकरीच्या जाहिराती अत्यंत गोंधळात टाकणाऱ्या असतात त्या सुटसुटीत आणि सुस्पष्ट करून सांगण्याचा आमचा प्रयत्न राहील, जेणेकरून सगळ्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल. यात आपली साथ वाचक म्हणून नक्की मिळेल हि आशा


आपलीच,
टीम नोकरी टाइम्स.