ZP satara Bharti 2022 – जिल्हा परिषद सातारा यांच्यातर्फे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जिल्हा परिषद सातारा यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपात योग प्रशिक्षक नेमावयाचे आहेत. योग प्रशिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. अर्ज करण्याची व मुलाखतीची तारीख १० ऑगस्ट २०२२ आहे.

ZP satara Bharti 2022

जर आपण वर नमूद केलेल्या जिल्हा परिषद सातारा करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

महत्त्वाचे मुद्दे
संस्थेचे नाव : जिल्हा परिषद सातारा
पदाचे नाव : योग प्रशिक्षक
रिक्त पदांची संख्या : २७ जागा
मुलाखतीची तारीख : १० ऑगस्ट २०२२
अर्ज करण्याचा प्रकार : ऑफलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : सातारा
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त जागा

 योग प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता

नामांकित योग संस्थेकडून योग प्रशिक्षक कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक

वयोमर्यादा

संस्थेच्या नियमानुसार

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

५०० रुपये मानधन

अर्ज कसा करावा?

इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि. १० ऑगस्ट २०२२ रोजी अर्जांसाहित व योग्य त्या कागद्पत्रांसहित मुलाखतीस हजर राहावे.

मुलाखत सकाळी ११:०० ते २:०० या वेळेत होईल. मुलाखतीसाठी उमेदवारांना रु. ३००/- इतके शुल्क आकारण्यात येईल.

मुलाखतीचे ठिकाण : कोविड वॉर रूम , तळमजला, एनएचएम कार्यालयाच्या खाली जिल्हा परिषद, सातारा.

अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी google वर टाईप करा “Nokari Times “ आणि आमच्या नोकरी टाइम्स या वेबसाईट ला भेट द्या