ZP Gondia Recruitment | १२ वी पास साठी जिल्हा परिषद गोंदिया येथे डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती

ZP Recruitment 2023ZP Gondia has released the official notification for Various Posts. However, the ZP Gondia bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 16th June 2023 through online mode. There is a total of vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

ZP Gondia recruitment 2023

जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत एकूण 6 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या जिल्हा परिषद, गोंदिया भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

जिल्हा परिषद, गोंदिया 

नोकरीचे ठिकाण

महाराष्ट्र

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

डेटा एंट्री ऑपरेटर – ०६ जागा

शैक्षणिक पात्रता

12 वी पास + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. + MS-CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.

वयोमर्यादा

१८ ते ३८, मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षे

निवड प्रक्रिया

परीक्षा व मुलाखत

पगार

२०,६५०/- प्रति महिना

अर्ज करण्याची अंतिम तारीख

१६ जून २०२३

अर्ज कसा करावा?

अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज सादर करावा. सदर अर्जाच्या पाकिटावर “कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरीता अर्ज असे नमूद करावे. उमेदवाराने अर्ज सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया यांचे कार्यालयातील “प्रधान मंत्री पोषण आहार (PM-POSHAN) कक्ष” मध्ये समक्ष किंवा पोस्टाने सुट्टीचे दिवस वगळून द्यावा.

पत्ता – प्रधान मंत्री पोषण आहार (PM-POSHAN) कक्ष, सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग भरती
पुणे विभाग भरती
नागपूर विभाग भरती
छत्रपती संभाजीनगर विभाग भरती
नाशिक विभाग भरती
शिक्षणानुसार भरती
7th8th10th12th
ITIDiplomaNCTVTDMLT
BABComBScBBA
BCABEBTECHANM
DPharmMEMTECHGNM
BPharmDEdMAMCom
MScBEdMCAMBA
CAMEdCAIIBCFA
ICWACSPGDBAPGDBM
BAMSDNBCMAPGDM
MSBHMSMBBSMD
PhDBArchMSWLLB
NETSETBLibMLib

Leave a Comment