Yantra India Limited Recruitment 2023Yantra India Limited has released the official notification for Various Posts. However, the Yantra India Limited bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 15th February 2023 through online mode. There is a total of 5458 vacancies available and issued by the Yantra India Limited vacancy 2023 notification. Candidates searching for company jobs can apply for this Yantra India Limited notification. Aspirants can also get More Details of Yantra India Limited salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Yantra India Limited Recruitment 2023

यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत ट्रेंड अप्रेन्टिस पदाच्या एकूण ५४५८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२३ आहे.

Yantra India Limited vacancy 2023 notification

जर आपण वर नमूद केलेल्या यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

Yantra India Limited Apprenticeship

संस्थेचे नाव : यंत्र इंडिया लिमिटेड
पदाचे नाव : ट्रेंड अप्रेन्टिस
रिक्त पदांची संख्या : ५४५८ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १५ फेब्रुवारी २०२३
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

ट्रेड अप्रेंटिस (Non-ITI) – १९३६ पदे
ट्रेड अप्रेंटिस (ITI category) – ३५१४ पदे

शैक्षणिक पात्रता

ट्रेड अप्रेंटिस (Non-ITI) – १० वी पास ५०% गुणांसह विज्ञान व गणित ४०% गुण आवश्यक
ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI category) – NCVT किंवा SCVT किंवा ITI

वयोमर्यादा

वयोमर्यादा – १५ ते २४ वर्षे

निवड प्रक्रिया

परीक्षेतील गुणांवर

Yantra India Limited Salary पगार

विद्यावेतन – सरकारी नियमानुसार

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा