Western Railway Recruitment 2021 | आरआरसी पश्चिम रेल्वे भरती 2021 ग्रुप C पदांसाठी

पश्चिम रेल्वे भरती 2021 | Western Railway Recruitment 2021 जाहिरात गट क पदांसाठी अर्ज करा !!
पश्चिम रेल्वेने गट क रेल्वे भरती सेल पश्चिम रेल्वे (आरआरसी-डब्ल्यूआर) च्या 21 जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ज्यात एकूण 21 जागांसाठी भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 03 सप्टेंबर २०२१.

Western Railway Recruitment 2021 | पश्चिम रेल्वे भरती 2021
रेल्वे मध्ये नोकरी मिळवणे अनेकांचे स्वप्न असेल. पश्चिम रेल्वेच्या नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याची हीच संधी आहे. योग्य उमेदवारांची निवड चाचणी आणि क्रीडा मूल्यांकन, शैक्षणिक पात्रता यावर केली जाईल. उमेदवारांनी आधी आपली पात्रता तपासली पाहिजे. सर्व इच्छुक उमेदवार अधिकृत जाहिरात वाचून संपूर्ण माहिती मिळवू शकतात. पात्र असल्यास, अर्जदार खाली दिलेल्या लिंकचा वापर करून ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Western Railway Recruitment 2021 | पश्चिम रेल्वेच्या नोकऱ्या २०२१ – महत्त्वाचे मुद्दे


संस्थेचे नाव : पश्चिम रेल्वे
रिक्त पदांची संख्या : २१
पदाचे ग्रुप चे नाव : गट क नोकऱ्या
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ सप्टेंबर २०२१
नोकरी प्रकार : रेल्वे नोकरी
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट www.rrc-wr.com

पश्चिम रेल्वेच्या रिक्त जागांचा तपशील 2021
पश्चिम रेल्वे भरती 2021 मध्ये दिलेल्या रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे
गट क – २१

वेस्टर्न रेल्वे स्पोर्ट्स कोटा भरती 2021 साठी पात्रता निकष


इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील तपशीलांसह त्यांची पात्रता तपासू शकतात.

शैक्षणिक पात्रता: अर्जदाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बारावी/ पदवी परीक्षा उत्तीर्ण केली असली पाहिजे.

वयोमर्यादा:
वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे असावी.

पश्चिम रेल्वे स्पोर्ट्स कोटा भरती 2021 साठी निवड प्रक्रिया:
निवड चाचणी आणि क्रीडा मूल्यांकन, शैक्षणिक पात्रता यावर आधारित.

पगार:
वेतन मॅट्रिक्स रु. २५५०० – ८११०० / २९२०० – ९२३००

ऑनलाइन अर्ज शुल्क:
सर्वसाधारण उमेदवार – रु. 500/-
SC/ST/PWD/महिला अर्जदार – रु. 250/-

पश्चिम रेल्वेच्या नोकऱ्या 2021 साठी अर्ज कसा करावा?
१.पश्चिम रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. अधिकृत जाहिरात वाचा.
३. गट क भरतीसाठी जाहिरात शोधा
४. दिलेला तपशील काळजीपूर्वक वाचा आणि खात्री करा की तुम्ही भरतीसाठी पात्र आहात.
५. ऑनलाईन अर्ज उघडा
६. सर्व तपशीलांसह अर्ज भरा
७. आवश्यक असल्यास कागदपत्रे, छायाचित्रे आणि स्वाक्षरी जोडा
८. अर्ज शुल्क ऑनलाईन भरा
९. अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करा
१०. संदर्भासाठी अर्जाची प्रिंट घ्या

मुख्य जाहिरात : येथे क्लिक करा


अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा