VNIT Nagpur Recruitment | विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे प्रकल्प सहाय्यक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती

VNIT Nagpur Recruitment 2023VNIT Nagpur has released the official notification for Various Posts. However, the VNIT Nagpur bharti 2023 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

VNIT Nagpur Recruitment

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर

नोकरीचे ठिकाण

नागपूर

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक – ०६ जागा
कनिष्ठ प्रकल्प सहाय्यक – ०२ जागा
प्रकल्प सहाय्यक – ०५ जागा

शैक्षणिक पात्रता

वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक – BE/BTECH in Civil/ Electrical/Mechanical Engineering
कनिष्ठ प्रकल्प सहाय्यक – BE/BTECH in Civil Engineering
प्रकल्प सहाय्यक – BE/BTECH in Civil Engineering

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक – Rs. ३५,०००/- प्रति महिना
कनिष्ठ प्रकल्प सहाय्यक – Rs. २१,५००/- प्रति महिना
प्रकल्प सहाय्यक – Rs. ३०,०००/- प्रति महिना

अर्ज करण्याची अंतिम तारीख

७ ऑगस्ट २०२३

अर्ज कसा करावा?

इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज करावा.

पत्ता – रजिस्ट्रार, व्हीएनआयटी, दक्षिण अंबाझरी रोड नागपूर ४४००१० किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख कार्यालय, व्हीएनआयटी, नागपूर, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-४४००१०, महाराष्ट्र.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग भरती
पुणे विभाग भरती
नागपूर विभाग भरती
छत्रपती संभाजीनगर विभाग भरती
नाशिक विभाग भरती
शिक्षणानुसार भरती
7th8th10th12th
ITIDiplomaNCTVTDMLT
BABComBScBBA
BCABEBTECHANM
DPharmMEMTECHGNM
BPharmDEdMAMCom
MScBEdMCAMBA
CAMEdCAIIBCFA
ICWACSPGDBAPGDBM
BAMSDNBCMAPGDM
MSBHMSMBBSMD
PhDBArchMSWLLB
NETSETBLibMLib