Union Bank of India Recruitment 2023 | युनियन बँक ऑफ इंडिया भरती

Union Bank of India recruitment 2023Union Bank of India has released the official notification for Various Posts. However, the Union Bank of India bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 12th February 2023 through online mode. There is a total of 42 vacancies available and issued by the Union Bank of India vacancy 2023. Candidates searching for sarkari jobs can apply for this Union Bank of India notification. Aspirants can also get More Details of Union Bank of India salary, syllabus,exam in the below sections.

Union Bank of India Recruitment 2023

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत व्यवस्थापक पदाच्या एकूण ४२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव : युनियन बँक ऑफ इंडिया
पदाचे नाव : व्यवस्थापक
रिक्त पदांची संख्या : ४२ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १२ फेब्रुवारी २०२३
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

मुख्य व्यवस्थापक – ०३ पदे, वरिष्ठ व्यवस्थापक – ३४ पदे, व्यवस्थापक – ०५ पदे

शैक्षणिक पात्रता

मुख्य व्यवस्थापक – Essential: An Associate Member of the Institute of Chartered Accountants of India (ICAI).
वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक – Essential: Graduation in any discipline.Desirable: Preferably CAIIB/MBA (Finance)/CMA/CA/CFA/CS

वयोमर्यादा

मुख्य व्यवस्थापक – २५ ते ४० वर्षे, वरिष्ठ व्यवस्थापक – २५ ते ३५ वर्षे, व्यवस्थापक – २२ ते ३५ वर्षे

निवड प्रक्रिया

मुख्य परीक्षा व मुलाखत

पगार

मुख्य व्यवस्थापक – Rs. ७६०१० व भत्ते, वरिष्ठ व्यवस्थापक – Rs. ६३८४० व भत्ते, व्यवस्थापक – Rs. ४८१७० व भत्ते

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज फी -OBC उमेदवारासाठी – रु. ८५०/-, SC/ST/PWD उमेदवारांसाठी – रु. १५०/-

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा

Leave a Comment