TIFR Recruitment 2023TIFR has released the official notification for Various Posts. However, the TIFR bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 24th June 2023 through online mode. There is a total of 6 vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

TIFR recruitment 2023

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत एकूण 6 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई

नोकरीचे ठिकाण

मुंबई

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

वैज्ञानिक अधिकारी – ०१ जागा
वैज्ञानिक सहाय्यक – ०१ जागा
प्रयोगशाळा सहाय्यक – ०२ जागा
कार्य सहाय्यक – ०२ जागा

शैक्षणिक पात्रता

वैज्ञानिक अधिकारी – B.E. / B.TECH Civil Engineering with aggregate of 60% marks) Minimum 2 years of experience in design, construction and maintenance of buildings.

वैज्ञानिक सहाय्यक – Full time Diploma in Engineering with aggregate of 60% marks in Electronics / Electrical Engineering. Knowledge of use of personal computers and its applications. Minimum 2 years of experience in soldering of PCB’s including SMD components, maintenance of data acquisition systems and software development using C and C++ language.

प्रयोगशाळा सहाय्यक – National Trade Certificate aggregate of 60% marks awarded by National Council of Vocational Training (NCVT) in the welder trade. Minimum 2 years of experience in welding of mild steel and stainless steel, and brazing of Aluminum OR National Trade Certificate NTC aggregate of 60% marks awarded by the National Council of Vocational Training NCVT in the Machinist trade. Minimum 2 years of experience in the operation of lathe and milling machines and job processing using them.

कार्य सहाय्यक – 10th पास. Minimum one year experience in plumbing jobs, repair, and maintenance of buildings. OR Minimum one year experience in the operation of diesel generators, motors, gardening and cosmetic maintenance.

वयोमर्यादा

२८ वर्षे

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा व कौशल्य चाचणी

पगार

वैज्ञानिक अधिकारी – Rs. ७४,४३२/-
वैज्ञानिक सहाय्यक – Rs. ५६,०१०/-
प्रयोगशाळा सहाय्यक – Rs. ३५,३२३/-
कार्य सहाय्यक – Rs. २८,६३८/-

अर्ज करण्याची अंतिम तारीख

२४ जून २०२३

अर्ज कसा करावा?

अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन करायचा आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आपले अर्ज कागदपत्रांसह खालील पत्त्यावर पाठवावेत.
पत्ता – प्रशासकीय अधिकारी (डी), रिक्रूटमेंट सेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, १, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई ४००००५

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग भरती
पुणे विभाग भरती
नागपूर विभाग भरती
छत्रपती संभाजीनगर विभाग भरती
नाशिक विभाग भरती
शिक्षणानुसार भरती
7th8th10th12th
ITIDiplomaNCTVTDMLT
BABComBScBBA
BCABEBTECHANM
DPharmMEMTECHGNM
BPharmDEdMAMCom
MScBEdMCAMBA
CAMEdCAIIBCFA
ICWACSPGDBAPGDBM
BAMSDNBCMAPGDM
MSBHMSMBBSMD
PhDBArchMSWLLB
NETSETBLibMLib