Talegaon Nagar parishad Recruitment | तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथे विविध पदांची मुलाखतीद्वारे भरती

Talegaon Nagarparishad Recruitment 2023Talegaon Nagarparishad has released the official notification for Various Posts. However, the Talegaon Nagarparishad bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 13th June 2023 through online mode. There is a total of 12 vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Talegaon Nagar parishad recruitment 2023

तळेगाव दाभाडे नगरपरिषद अंतर्गत एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या तळेगाव दाभाडे नगरपरिषद भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

तळेगाव दाभाडे नगरपरिषद

नोकरीचे ठिकाण

तळेगाव दाभाडे

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

मुख्याध्यापक – ०२
शिक्षक – ०६
लिपिक – ०२
शिपाई – ०२

शैक्षणिक पात्रता

शिक्षक – B.A. – B.ED/ BSC. B.ED./ B.A. – B.P.ED.
लिपिक – कोणत्याही शाखेची पदवी, टायपिंग – मराठी – ३० श.प्र.मि, इंग्रजी – ४० श.प्र.मि.
शिपाई – एस. एस. सी. उत्तीर्ण

वयोमर्यादा

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

मुख्याध्यापक – Rs. १८,०००/-
शिक्षक – Rs. १५,६००/-
लिपिक – Rs. १२,०००/-
शिपाई – Rs. ८,४००/-

अर्ज करण्याची अंतिम तारीख

१३ जून २०२३

अर्ज कसा करावा?

इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर १३ जून रोजी सकाळी ११ वाजता कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – नगरपरिषद सभागृह, तळेगाव दाभाडे.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग भरती
पुणे विभाग भरती
नागपूर विभाग भरती
छत्रपती संभाजीनगर विभाग भरती
नाशिक विभाग भरती
शिक्षणानुसार भरती
7th8th10th12th
ITIDiplomaNCTVTDMLT
BABComBScBBA
BCABEBTECHANM
DPharmMEMTECHGNM
BPharmDEdMAMCom
MScBEdMCAMBA
CAMEdCAIIBCFA
ICWACSPGDBAPGDBM
BAMSDNBCMAPGDM
MSBHMSMBBSMD
PhDBArchMSWLLB
NETSETBLibMLib

Leave a Comment