Talathi bharti 2022 online form date maharashtra | talathi bharti 2022 exam date, Talathi bharti maharashtra 2022, या पानावर आपल्याला तलाठी भरती जाहिरात संबंधी सर्व माहिती मिळेल जसे की, Exam, Talathi bharti application form last date, exam date qualification, age limit
Talathi bharti 2022 online form Last date
तलाठी भरती ऑनलाईन फॉर्म ची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी लवकरात लवकर जाहीर होईल.
Talathi bharti 2022 exam date
तलाठी भरती लवकरच सुरु होणार असून परीक्षेची तारीख व फॉर्म भरण्याची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. तरी सर्व प्रकारच्या अपडेट साठी आमच्या या वेब पेज ला भेट देत रहा.
Talathi bharti maharashtra 2022
महसूल विभागामध्ये तलाठी व मंडल अधिकारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या पदांची भरती करण्यासाठी तलाठी भरती 2022 महत्त्वाची ठरू शकते. तलाठी पदांची भरती ही सरळसेवा पद्धतीने होत असते. तलाठी पदे ही गट क विभागातील पदे असतात. तलाठी पदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाही. तलाठी पदे ही गट-क विभागातील असल्यामुळे परीक्षेचा स्तर हा त्याच प्रकारचा असतो.
जिल्हा निवड समितीतर्फे तलाठी या पदासाठी परीक्षा घेतली जाते. या परीक्षे साठी पात्रता, वयोमर्यादा , अभ्यासक्रम याची माहिती.
जिल्हा निवड समिति: प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हयाधिकारांच्या अध्यक्षतेखाली निवड समिति असते.
या निवड समितीतर्फे तलाठी (गट- क) या संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अहर्ता प्राप्त करून उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येतात.
दर वर्षी या पदांसाठी पदवीधर युवक मोठ्या प्रमाणात अर्ज भरतात.
Talathi Bharti Qualification
तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान पदवी आहे. जास्तीत जास्त पात्रतेला कोणतीही मर्यादा नसली तरी किमान पात्रता पदवी आहे.
Talathi Bharti Age Limit
तलाठी पदासाठी वयोमर्यादा वय वर्ष 18 ते 43 वर्षापर्यंत आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्षापर्यंत तलाठी परीक्षा देता येते.
मागास प्रवर्ग किंवा आरक्षित प्रवर्गासाठी ही मर्यादा विविध अटीनुसार जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असू शकते.
तलाठी भरती संदर्भात इतर महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
इतर महत्त्वाच्या भरती
- UPSC तर्फे १६ तांत्रिक पदांसाठी भरती. डिप्लोमा पदवी धारकांसाठी संधी
- भारत पेट्रोलियम येथे कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी भरती. ऑनलाइन अर्ज.
- जिल्हा परिषद सातारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती
- साऊथ इंडियन बँक लि. येथे विविध पदांची भरती
- पासपोर्ट कार्यालय येथे अधिकारी आणि सहाय्यक पासपोर्ट अधिकारी पदांसाठी भरती
- राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक मध्ये १७० असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती.
- नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड येथे वरिष्ठ व्यवस्थापक आणि इतर पदांसाठी भरती
- पदवीधरांसाठी संधी, वनविभाग अंतर्गत विविध पदांची भरती
- कोल्हापूर येथील शेड्युल सहकारी बँकेत १८ लिपिक पदांसाठी भरती
- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ६० कार्यकारी पदांसाठी भरती
- DRDO मध्ये ६३० पदांसाठी भरती. केंद्र सरकारी नोकरीची संधी
- एक्झिम बँके अंतर्गत विविध १९ पदांसाठी भरती
- उल्हासनगर महानगरपालिका येथे अभियंता पदाच्या रिक्त जागांसाठी भरती
- पुणे महानगरपालिकेत पर्मनंट भरती ४४४ रिक्त जागा.
- सरकारी कंपनी मध्ये संपूर्ण भारतामध्ये ८७ अभियंते आणि इतर पदांसाठी भरती
आमचा टेलिग्राम चॅनेल किंवा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा