Talathi bharti 2022 Application form | Talathi Recruitment 2022, Talathi Bharti 2022 date या पानावर आपल्याला तलाठी भरती जाहिरात संबंधी सर्व माहिती मिळेल जसे की, Exam, Talathi bharti application form, qualification, age limit.
Talathi Bharti 2022 online form | Talathi Bharti 2022 Date
तलाठी भरती २०२२ लवकरच जाहीर होणार आहे. तलाठी भरती चा फॉर्म ऑनलाईन भरायचा असून त्याची लिंक लवकरच अपडेट केली जाईल. तरी आमच्या वेबपेज ला भेट देत रहा.
Talathi Recruitment 2022
महसूल विभागामध्ये तलाठी व मंडल अधिकारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या पदांची भरती करण्यासाठी तलाठी भरती 2022 महत्त्वाची ठरू शकते. तलाठी पदांची भरती ही सरळसेवा पद्धतीने होत असते. तलाठी पदे ही गट क विभागातील पदे असतात. तलाठी पदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाही. तलाठी पदे ही गट-क विभागातील असल्यामुळे परीक्षेचा स्तर हा त्याच प्रकारचा असतो.
जिल्हा निवड समितीतर्फे तलाठी या पदासाठी परीक्षा घेतली जाते. या परीक्षे साठी पात्रता, वयोमर्यादा , अभ्यासक्रम याची माहिती.
जिल्हा निवड समिति: प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हयाधिकारांच्या अध्यक्षतेखाली निवड समिति असते.
या निवड समितीतर्फे तलाठी (गट- क) या संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अहर्ता प्राप्त करून उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येतात.
दर वर्षी या पदांसाठी पदवीधर युवक मोठ्या प्रमाणात अर्ज भरतात.
Talathi Bharti Qualification
तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान पदवी आहे. जास्तीत जास्त पात्रतेला कोणतीही मर्यादा नसली तरी किमान पात्रता पदवी आहे.
Talathi Bharti Age Limit
तलाठी पदासाठी वयोमर्यादा वय वर्ष 18 ते 43 वर्षापर्यंत आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्षापर्यंत तलाठी परीक्षा देता येते.
मागास प्रवर्ग किंवा आरक्षित प्रवर्गासाठी ही मर्यादा विविध अटीनुसार जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असू शकते.
तलाठी भरती संदर्भात इतर महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
इतर महत्त्वाच्या भरती
- Lala Urban Bank Recruitment 2023 | लाला अर्बन बँकेत असिस्टंन्ट पदांसाठी भरती
- SBI Insurance recruitment 2023 | एस बी आय इन्शुरन्स येथे १२ वी पास साठी भरती
- Pune ZP Recruitment 2023 | पुणे जिल्हा परिषद भरती
- WCL Recruitment 2023 | वेस्टर्न कोलफील्ड्स येथे १० वी पास साठी भरती
- Krishna Bank Recruitment 2023 | कृष्णा सहकारी बँक येथे विविध पदांची भरती
- PCMC Recruitment 2023 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती
- Rayat Bank Recruitment 2023 | रयत सहकारी बँक सातारा येथे विविध पदांची भरती
- Sangamner Bank Recruitment 2023 | संगमनेर मर्चंट्स बँक येथे विविध पदांची भरती
- Anganwadi Pune Recruitment 2023 | अंगणवाडी पुणे अंतर्गत ८१८ पदांची भरती
- Saraswat Bank Recruitment 2023 | सारस्वत बँक अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदांची भरती
- Kotak Education Foundation Recruitment 2023 | कोटक एजुकेशन फौंडेशन येथे भरती
- Deogiri Bank Recruitment 2023 | देवगिरी सहकारी बँकेत ह्या जागांसाठी भरती सुरु
- PMC Recruitment 2023 | पुणे महानगरपालिका येथे १० वी ते पदवी साठी ३२० पदांची भरती
- Bharati recruitment 2023 | भारती सहकारी भांडार येथे विविध पदांसाठी भरती
- Yantra Recruitment 2023 | १० वी पास आयटीआय साठी यंत्र लिमिटेड तर्फे मेगाभरती
आमचा टेलिग्राम चॅनेल किंवा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा