

Talathi Bharti 2023 | Talathi bharti 2022
Talathi bharti 2023 | talathi bharti 2023 online form date maharashtra, Pune talathi bharti qualification age limit, या पानावर आपल्याला तलाठी भरती जाहिरात संबंधी सर्व माहिती मिळेल जसे की, Exam, Talathi bharti application form 2023.
Talathi Bharti 2023 online form
तलाठी भरती 2023 अद्याप जाहीर झाली नसली तरी लवकरात लवकर जाहीर होईल.
Talathi Bharti GR
महसूल विभाग अंतर्गत तलाठी पदाच्या ४१२२ पदांची भरती होणार आहे. या संदर्भातील एक शासन निर्णय सुद्धा जाहीर झाला आहे. त्या PDF मध्ये पूर्ण पदांचा तपशील आणि माहिती दिली आहे. पूर्ण माहितीसाठी दिलेला PDF शासन निर्णय पहावा. या नवीन माहिती पत्रकानुसार नाशिक विभागात १०३५, औरंगाबाद विभागात ८४७, कोकण विभागात ७३१, नागपूर विभागात ५८०, अमरावती विभागात १८३ तर पुणे विभागात ७४६ अशा एकूण ४१२२ पदांची महाभरती लवकरच सुरु होणार आहे.


Talathi bharti 2023 syllabus
परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी उमेदवारांना महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम 2023 ची माहिती असणे आवश्यक आहे.
लेखी परीक्षेचा तपशीलवार अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम 2023 (अपेक्षित)
विषय :मराठी
शब्द प्रकार – नाम , सर्वनाम , क्रियाविशेषण , क्रियापद , विशेषण , पृथक्करण , संधि आणि संधिचे प्रकार, वाक्यांशांचा अर्थ आणि वापर,समानार्थी शब्द,विरुद्धार्थी शब्द
विषय : इंग्रजी
काळ आणि काळाचे प्रकार, क्वेश्चन टॅग, क्रियापदाचे योग्य स्वरूप,त्रुटी ओळखा, शब्दसंग्रह, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, सुविचार, पॅसेज आकलन, शब्दलेखन, वाक्य रचना
विषय : सामान्य ज्ञान
इतिहास, आंतरराष्ट्रीय घडामोडी, भारताचे संविधान, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, जिल्ह्याचा भूगोल, बँकिंग जागरूकता, संगणक जागरूकता, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळ, महाराष्ट्राचा इतिहास
विषय : गणित
वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घन मुळे, दशांश प्रणाली, टक्केवारी,सरासरी, नफा व तोटा, वेळ आणि काम, साधे व्याज, चक्रवाढ व्याज, वेळ आणि गती, त्रिकोण, आयत, चौरस, गोल, वर्तुळ इत्यादींचे क्षेत्रफळ, मिश्रण, वय, संख्या प्रणाली, बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार, लसावि आणि मसावि
टीप- वर दिलेला महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम मागील वर्षीच्या जाहिरातीनुसार आहे. महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम 2023 अधिकृत जाहिरात आल्यानंतर आम्ही अपडेट करू.
Talathi bharti
महसूल विभागामध्ये तलाठी व मंडल अधिकारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या पदांची भरती करण्यासाठी तलाठी भरती 2023 महत्त्वाची ठरू शकते. तलाठी पदांची भरती ही सरळसेवा पद्धतीने होत असते. तलाठी पदे ही गट क विभागातील पदे असतात. तलाठी पदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाही. तलाठी पदे ही गट-क विभागातील असल्यामुळे परीक्षेचा स्तर हा त्याच प्रकारचा असतो.
Talathi Bharti Exam Date
जिल्हा निवड समितीतर्फे तलाठी या पदासाठी परीक्षा घेतली जाते. या परीक्षे साठी पात्रता, वयोमर्यादा , अभ्यासक्रम याची माहिती.
जिल्हा निवड समिति: प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हयाधिकारांच्या अध्यक्षतेखाली निवड समिति असते.
या निवड समितीतर्फे तलाठी (गट- क) या संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अहर्ता प्राप्त करून उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येतात.
दर वर्षी या पदांसाठी पदवीधर युवक मोठ्या प्रमाणात अर्ज भरतात.
Talathi Bharti Qualification
तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान पदवी आहे. जास्तीत जास्त पात्रतेला कोणतीही मर्यादा नसली तरी किमान पात्रता पदवी आहे.
Talathi Bharti Age Limit
तलाठी पदासाठी वयोमर्यादा वय वर्ष 18 ते 43 वर्षापर्यंत आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्षापर्यंत तलाठी परीक्षा देता येते.
मागास प्रवर्ग किंवा आरक्षित प्रवर्गासाठी ही मर्यादा विविध अटीनुसार जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असू शकते.
तलाठी भरती संदर्भात इतर महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Talathi Exam application form 2023
तलाठी भरती अद्याप जाहीर झालेली नसली तरी लवकरात लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.
Pune Talathi Bharti
महाराष्ट्रात नागपूर, अमरावती, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद असे सात महसूल विभाग आहेत. तर मुंबई व ठाणे या महसूल विभागांना एकत्र करून कोकाण हा एकच प्रशासकीय विभाग केल्याने राज्यात सहा प्रशासकीय विभाग आहेत.
Talathi Exam 2023
महाराष्ट्र शासनाच्या मेगाभरती प्रकल्पामध्ये सरळ सेवेच्या विविध भरती प्रक्रिया राबवण्यात येतात. त्यामध्ये तलाठी भरती 2023 प्रक्रिया ही एक आहे. Talathi Exam 2023 साठी महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी तलाठी परीक्षेची तयारी करीत आहेत.
Talathi Bharti documents
- शैक्षणिक पदवी गुणपत्रक
- स्कॅन केलेला फोटो
- सर्व शैक्षणिक कागदपत्रे (गुणपत्रिका, हस्तांतरण प्रमाणपत्र, तात्पुरते प्रमाणपत्र इ.)
- मेल आयडी आणि फोन नंबर
- जातीचे प्रमाणपत्र (जर तुम्ही आरक्षित श्रेणीत असाल)
- नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट (गरज असल्यास)
- अपंगत्व प्रमाणपत्र (तुम्हाला कोणतेही अपंगत्व असल्यास)
- जन्मतारीख प्रमाणपत्र
- स्कॅन केलेली स्वाक्षरी
Talathi bharti online form link
तलाठी भरती ऑनलाईन लिंक येथे उपलब्ध होईल : येथे क्लिक करा
इतर महत्त्वाच्या भरती
- Lala Urban Bank Recruitment 2023 | लाला अर्बन बँकेत असिस्टंन्ट पदांसाठी भरती
- SBI Insurance recruitment 2023 | एस बी आय इन्शुरन्स येथे १२ वी पास साठी भरती
- Pune ZP Recruitment 2023 | पुणे जिल्हा परिषद भरती
- WCL Recruitment 2023 | वेस्टर्न कोलफील्ड्स येथे १० वी पास साठी भरती
- Krishna Bank Recruitment 2023 | कृष्णा सहकारी बँक येथे विविध पदांची भरती
- PCMC Recruitment 2023 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती
- Rayat Bank Recruitment 2023 | रयत सहकारी बँक सातारा येथे विविध पदांची भरती
- Sangamner Bank Recruitment 2023 | संगमनेर मर्चंट्स बँक येथे विविध पदांची भरती
- Anganwadi Pune Recruitment 2023 | अंगणवाडी पुणे अंतर्गत ८१८ पदांची भरती
- Saraswat Bank Recruitment 2023 | सारस्वत बँक अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदांची भरती
- Kotak Education Foundation Recruitment 2023 | कोटक एजुकेशन फौंडेशन येथे भरती
- Deogiri Bank Recruitment 2023 | देवगिरी सहकारी बँकेत ह्या जागांसाठी भरती सुरु
- PMC Recruitment 2023 | पुणे महानगरपालिका येथे १० वी ते पदवी साठी ३२० पदांची भरती
- Bharati recruitment 2023 | भारती सहकारी भांडार येथे विविध पदांसाठी भरती
- Yantra Recruitment 2023 | १० वी पास आयटीआय साठी यंत्र लिमिटेड तर्फे मेगाभरती
आमचा टेलिग्राम चॅनेल किंवा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
Ans. Talathi Bharti 2023 process will be declared shortly.
Ans. Talathi Bharti 2023 online form will be uploaded shortly
Ans. Talathi bharti exam date is not declared yet.