staff selection commision bharti 2022 : कर्मचारी निवड आयोगाने (स्टाफ सिलेक्शन कमिशन) SSC GD कॉन्स्टेबल भरती 2022 जाहिरात दिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. मंडळाद्वारे २४३६९ रिक्त पदे विविध श्रेणींमध्ये भरावयाची आहेत . अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२२ असेल.

staff selection commision bharti 2022

जर आपण वर नमूद केलेल्या स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव : स्टाफ सिलेक्शन कमिशन
पदाचे नाव : कॉन्स्टेबल GD
रिक्त पदांची संख्या : २४३६९ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२२
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : केंद्र सरकारच्या नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

कॉन्स्टेबल GD- २४३६९

शैक्षणिक पात्रता

(10वी) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून किमान पात्रता गुणांसह उत्तीर्ण

शिक्षण तपशीलांबद्दल अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात पहा.

वयोमर्यादा

किमान वय वर्षे १८ ते २३

सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळेल

निवड प्रक्रिया

शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
शारीरिक मापन चाचणी (PMT)
लेखी परीक्षा.
वैद्यकीय तपासणी.
दस्तऐवज पडताळणी

पगार

रु २१,७००/- – ६९,१००/-

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

अर्ज फी:

सामान्य/ओबीसी उमेदवार: रु १०० /-
SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवार आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क
नाही.

अर्ज कसा करावा?

१. कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
२. Recruitment वर क्लिक करा
३. ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहात त्या जाहिरातीवर क्लिक करा आणि ती काळजीपूर्वक वाचा
४. आता Apply Online Link वर क्लिक करा
५. आवश्यक माहिती भरा, जसे की नाव, शैक्षणिक पात्रता, पत्ता इ
६. तुमचा स्कॅन केलेला फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा
७. सर्वकाही पूर्ण झाल्यानंतर, एकदा तपासा, अर्ज सबमिट करा.
८. भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट कॉपी ठेवा

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

मध्य रेल्वे येथे ५९६ गुड्स गार्ड आणि इतर पदांसाठी भरती

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा