Shivaji university bharti 2022 – शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी शिक्षकेतर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती २०२२ च्या दिलेल्या नमुन्यात अर्ज करू शकतात. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरतीसाठी मुलाखतीची तारीख पदानुसार २६,२७,२८, जुलै २०२२ आहे.
Shivaji university bharti
जर आपण वर नमूद केलेल्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.
महत्त्वाचे मुद्दे
संस्थेचे नाव | : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर |
पदाचे नाव | : शिक्षकेतर – कंत्राटी पद्धतीने |
रिक्त पदांची संख्या | : 24 जागा |
मुलाखतीची तारीख | : २६,२७,२८, जुलै २०२२ |
अर्ज करण्याचा प्रकार | : ऑफलाईन |
नोकरी प्रकार | : खाजगी नोकऱ्या |
नोकरीचे ठिकाण | : कोल्हापूर |
रिक्त जागांची माहिती
पदाचे नाव व रिक्त जागा
अस्थायी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 1, समन्वयक – 1, रोजंदारी नळ कारागीर – 1, रोजंदारी सुतार – 1, रोजंदारी गवंडी -1 ,रोजंदारी शिपाई – 1, रोजंदारी प्रयोगशाळा परिचर – 1, खानसामा – 1, रोजंदारी कनिष्ठ लेखनिक -1, रोजंदारी लॅब टेक्निशिअन हेल्थ – 1, रोजंदारी मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन – 1, रोजंदारी नर्सिंग ऑर्डरली -1, रोजंदारी ड्रेसर – 1, रोजंदारी महिला नाईट वॉर्डन – 1, रोजंदारी दूरध्वनी चालक सहायक – 2, अस्थायी कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 1, सुरक्षा रक्षक – 1, रोजंदारी वाहनचालक – 1, रोजंदारी ट्रॅक्टर चालक – 1, फायर सेफ्टी ऑफिसर – 1, रोजंदारी पंप ऑपरेटर – 1, रोजंदारी तारतंत्री – 1, रोजंदारी कुली – 1.
शैक्षणिक पात्रता:
अस्थायी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – BE/Diploma Civil, समन्वयक इस्टेट मॅनेजमेंट – सदर पदावरील ५ वर्षाचा अनुभव आवश्यक, रोजंदारी नळ कारागीर – ITI किंवा सदर पदावरील १ वर्षाचा अनुभव आवश्यक, रोजंदारी सुतार – ITI किंवा सदर पदावरील १ वर्षाचा अनुभव आवश्यक, रोजंदारी गवंडी – ITI किंवा सदर पदावरील १ वर्षाचा अनुभव आवश्यक, रोजंदारी शिपाई – ७ वी पास, रोजंदारी प्रयोगशाळा परिचर – ९ वी पास, खानसामा – डिप्लोमा इन केटरिंग किंवा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक, रोजंदारी कनिष्ठ लेखनिक – Graduate + Typing, रोजंदारी लॅब टेक्निशिअन हेल्थ – B.Sc. + DMLT , रोजंदारी मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन – D,Pharm + Typing, रोजंदारी नर्सिंग ऑर्डरली – 10th + ३ वर्षांचा अनुभव आवश्यक , रोजंदारी ड्रेसर – 10th + ३ वर्षांचा अनुभव आवश्यक , रोजंदारी महिला नाईट वॉर्डन – 12th, रोजंदारी दूरध्वनी चालक सहायक – Graduate + दूरध्वनी चालक course , अस्थायी कनिष्ठ अभियंता (विद्युत) – Diploma / BE (Electrical), सुरक्षा रक्षक – Ex-Servicemen, रोजंदारी वाहनचालक – 8th + Driving Licence, रोजंदारी ट्रॅक्टर चालक – 8th + Driving Licence, फायर सेफ्टी ऑफिसर – Diploma in Fire and safety, रोजंदारी पंप ऑपरेटर – ITI + 1 yrs Experience रोजंदारी तारतंत्री – ITI, रोजंदारी कुली – 7th Pass.
वयोमर्यादा
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे मागासवर्गीय ४३ वर्षे
खानसामा – ५० वर्षे , रोजंदारी महिला नाईट वॉर्डन – ४० ते ६५, सुरक्षा रक्षक – २५ ते ५८ वर्षे
निवड प्रक्रिया
मुलाखत
पगार
पदानुसार प्रतिदिन ३५० ते ५०० रुपये
अर्ज कसा करावा?
इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज मूळ कागदपत्रे व झेरॉक्स सह पदानुसार २६, २७ , २८, जूलै रोजी सकाळी १० वाजता उपस्थित राहावे.
मुलाखतीचे ठिकाण : मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.
२६ जूलै – अस्थायी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), समन्वयक, रोजंदारी नळ कारागीर, रोजंदारी सुतार, रोजंदारी गवंडी, रोजंदारी शिपाई, रोजंदारी प्रयोगशाळा परिचर, खानसामा.
२७ जूलै – रोजंदारी कनिष्ठ लेखनिक, रोजंदारी लॅब टेक्निशिअन हेल्थ, रोजंदारी मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, रोजंदारी नर्सिंग ऑर्डरली, रोजंदारी ड्रेसर, रोजंदारी महिला नाईट वॉर्डन, रोजंदारी दूरध्वनी चालक सहायक.
२८ जूलै – अस्थायी कनिष्ठ अभियंता (विद्युत), सुरक्षा रक्षक, रोजंदारी वाहनचालक, रोजंदारी ट्रॅक्टर चालक, फायर सेफ्टी ऑफिसर, रोजंदारी पंप ऑपरेटर, रोजंदारी तारतंत्री, रोजंदारी कुली.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी google वर टाईप करा “Nokari Times “ आणि आमच्या नोकरी टाइम्स या वेबसाईट ला भेट द्या