SECL Bharti 2022 – साऊथ ईस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड ने १७० रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. सरकारी नोकऱ्या शोधत असलेले उमेदवार, त्यांच्यासाठी अर्ज करण्याची ही एक चांगली संधी आहे. उमेदवार फॉर्म डाउनलोड करू शकतात व सबमिट करू शकतात. अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२२ आहे.
SECL Bharti 2022
साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड भर्ती 2022 ची सर्व माहिती जसे की पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज फी, वेतनमान आणि इतर खाली दिलेली आहे . ती माहिती वाचून उमेदवारांनी आपली पात्रता तपासावी आणि जे उमेदवार पात्र आहेत, त्यांनी शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच २८ जुलै २०२२ पूर्वी फॉर्म सबमिट करावा. कंपनी लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे इच्छुकांची भरती करेल.
महत्त्वाचे मुद्दे
संस्थेचे नाव | : साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड |
पदाचे नाव | : मायनिंग सरदार |
रिक्त पदांची संख्या | : १७० पदे |
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक | : २८ जुलै २०२२ |
अर्ज करण्याचा प्रकार | : ऑफलाइन/ईमेल |
नोकरी प्रकार | : सरकारी नोकऱ्या |
नोकरीचे ठिकाण | : संपूर्ण भारत |
अधिकृत वेबसाइट | : www.secl.gov.in |
रिक्त जागांची माहिती
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या
अनुसूचित जाती : ३७
ST : १८
GEN (UR) : ११५
मायनिंग सरदार एकूण : १७०
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांना भूगर्भात काम करण्याचा ३ वर्षांचा अनुभव असावा आणि त्यांच्याकडे मायनिंग सरदारशिप, प्रथमोपचार आणि गॅस चाचणीचे वैध प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
कंपनी नियमानुसार (मूळ जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे)
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा
मुलाखत
दस्तऐवज पडताळणी
पगार
कंपनी नियमानुसार (मूळ जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे)
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?
१. खालील लिंक वरून अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
२. होम पेजवरून “करिअर” वर क्लिक करा.
३. संबंधित नोकरीची जाहिरात उघडा.
४. जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
५. अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये दिला आहे.
६. योग्य माहिती सह फॉर्म भरा आणि सबमिट करा.
७. कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती पाठवण्यासाठी ई-मेल आयडी – secineecell@gmail.com
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.
इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या होम पेज ला भेट द्या