SBI bharti 2022 – स्टेट बँक ऑफ इंडियाने 211 FLC समुपदेशक, FLC संचालक पदांसाठी अर्ज मागविले आहेत. केंद्र सरकारच्या नोकऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख ३० जून २०२२ आहे. इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट @sbi.co.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, अर्जदाराने आपण पात्र आहोत कि नाही याची तपासणी करावी.

Sbi bharti 2022

भरती संदर्भात सर्व माहिती जसे कि पोस्टचे नाव, रिक्त जागा, अर्ज मोड, अर्ज शुल्क, पात्रता इत्यादी आपल्याला येथे मिळेल.

महत्त्वाचे मुद्दे
संस्थेचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया
पदाचे नाव : FLC समुपदेशक, FLC संचालक
रिक्त पदांची संख्या : 211 जागा
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : ३० जून २०२२
अर्ज करण्याचा प्रकार : ऑनलाईन
नोकरी प्रकार : बँक नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाइट : www.sbi.co.in
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

FLC समुपदेशक – २०७
FLC संचालक – ०४
एकूण – २११

शैक्षणिक पात्रता:

समुपदेशकांनी वित्तीय संस्थांशी संबंधित सर्व समस्यांमध्ये जनतेचे समुपदेशन करणे अपेक्षित असल्याने, स्थानिक भाषेतील प्रवीणता (वाचन, लेखन, बोलणे आणि समजणे) आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडे स्मार्ट मोबाइल फोन असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

कमाल वयोमर्यादा: 60 वर्षे

निवड प्रक्रिया

उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल आणि त्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील.

पगार

किमान पगार: रु.35,000/-
कमाल पगार: रु.60,000/-

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

रोज नवनवीन नोकरीचे अपडेट्स मिळविण्यासाठी जॉईन करा

फेसबुक : येथे क्लिक करा
इंस्टाग्राम : येथे क्लिक करा
ट्विटर : येथे क्लिक करा
युट्युब चॅनेल : येथे क्लिक करा

अर्ज कसा करावा?

१. SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
२. SBI करिअर पेजवर जा.
३. FLC समुपदेशक, FLC संचालक नोकरीची जाहिरात पहा
४. FLC समुपदेशक, FLC संचालक नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमची पात्रता तपासा
५. SBI ऑनलाइन अर्जाची लिंक शोधा.
६. तुमच्या तपशीलांसह खाते तयार करा आणि अर्ज भरा.
७. पेमेंट करा, अर्ज सबमिट करा.
८. भविष्यातील वापरासाठी तुमचा अर्ज प्रिंट करा.

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

अर्ज करण्याची लिंक : येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या होम पेज ला भेट द्या

येथे क्लिक करा