sangli miraj kupwad municipal corporation job vacancy | sangli job vacancy 2022 : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका येथे “विशेषतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स” पदांच्या एकुण १५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०२२ आहे.
sangli miraj kupwad municipal corporation job vacancy | sangli job vacancy 2022
जर आपण वर नमूद केलेल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.
महत्त्वाचे मुद्दे
संस्थेचे नाव | : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका |
पदाचे नाव | : विशेषतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स |
रिक्त पदांची संख्या | : १५ जागा |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | : २५ नोव्हेंबर २०२२ |
नोकरी प्रकार | : सरकारी नोकरी |
नोकरीचे ठिकाण | : सांगली, मिरज |
रिक्त जागांची माहिती
पदाचे नाव व संख्या
विशेषतज्ञ भूलतज्ञ ०१ पद
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी ०१ पद
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी ०३ पदे
स्टाफ नर्स १० पदे
एकूण -१५
शैक्षणिक पात्रता
विशेषतज्ञ भूलतज्ञ- MD Anesthesia / DA / DNB
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी- M.B.B.S MCI/MMC
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी-M.B.B.S MCI/MMC
स्टाफ नर्स- GNM/ B.Sc Nursing
वयोमर्यादा
खुला प्रवर्ग – ३८ वर्षे
राखीव प्रवर्ग – ४३ वर्षे
MBBS – ७० वर्षे
निवड प्रक्रिया
मुलाखत
पगार
विशेषतज्ञ भूलतज्ञ Rs. ७५,०००/-
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी Rs. ६०,०००/-
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी Rs. ३०,०००/-
स्टाफ नर्स Rs. २०,०००/-
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?
अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – रु. १५०/-
राखील प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. १००/-
अर्ज फी साठी (Demand Draft ) ‘ Deputy Director Of Health Services Kolhapur Circle Kolhapur’ यांचे नावे काढावा.
१.वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
२.सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
रिक्त पदांसाठी अर्ज स्विकारण्याची मुदत दिनांक :-२५ /११/२०२२ पर्यत सकाळी १०.०० वाजेपासुन ते ५.०० वाजेपर्यत (सुटटीचे दिवस वगळून) स्विकारण्यात येतील.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत एस.पी.ऑफिसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर 416003
महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —> | येथे क्लिक करा. |
इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा