Sports authority of india recruitment 2021 | Sai Recruitment | साई भरती २०२१ | ३२० सहाय्यक प्रशिक्षक आणि प्रशिक्षक पदे – संपूर्ण भारत

Sai Recruitment | sports authority of india recruitment 2021 | एसएआय भरती २०२१ एसएआय मधील 320 पदे.
भारतीय क्रीडा प्राधिकरण साई ने कोच आणि सहाय्यक प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या नमुन्यात अर्ज करावा. भारतीय क्रीडा प्राधिकरणा साई च्या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ५ जून २०२१ आहे.

sports authority of india jobs | sports authority of india vacancy एसएआय भरती २०२१
उमेदवारांनी ठरलेल्या कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवार खाली दिलेली माहिती वाचून आपण पात्र आहोत कि नाही हे तपासू शकतात. पात्र उमेदवार दिलेली लिंक वापरून अर्ज करू शकतात.

SAI job | साई जॉब २०२१ – महत्त्वाचे मुद्दे


संस्थेचे नाव : भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI)
पदांची संख्या : ३२०
पदाचे नाव : प्रशिक्षक व सहाय्यक प्रशिक्षक
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ०५ जून २०२१
नोकरी प्रकार : केंद्र सरकारी नोकऱ्या
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
अधिकृत वेबसाइट : www.sportauthorityofindia.gov.in

Sai vacancy 2021 | SAI job vacancy | साई भरती रिक्तता 2021 चा तपशीलः
स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भरती 2021 मध्ये दिलेल्या रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे

प्रशिक्षक – १००
सहाय्यक प्रशिक्षक – २२०
SAI Coach vacancy एकूण – ३२०

Sports authority of india careers | स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया रिक्रूटमेंट 2021 साठी पात्रता निकष


एसएआय जॉबमध्ये रस असणारे उमेदवार ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील तपशीलांसह त्यांची पात्रता तपासू शकतात.

राष्ट्रीयत्व:
साई भरतीसाठी फक्त भारतीय नागरिक अर्ज करू शकतात


शैक्षणिक पात्रता:
प्रशिक्षक – डिप्लोमा (कोचिंग), ५ वर्षांच्या अनुभवासह
सहाय्यक प्रशिक्षक – डिप्लोमा (कोचिंग).

वय मर्यादा:
प्रशिक्षकासाठी कमाल वयोमर्यादा: ४५ वर्षे
सहाय्यक प्रशिक्षकासाठी कमाल वयोमर्यादा: ४० वर्षे

निवड प्रक्रिया:
निवड मुलाखतींवर आधारित असेल
.
वेतनश्रेणी:
प्रशिक्षक – रु. १,०५,००० -१,५०,००० / –
सहाय्यक प्रशिक्षक – रु. ४१,४२० -१,१२,४०० / –

ऑनलाईन अर्ज शुल्क:
अर्ज फी नाही.

साई भरती २०२१ साठी अर्ज कसा करावा?
१. खाली दिलेली लिंक उघडून अधिकृत जाहिरात वाचा.
२. अधिकृत जाहिरातीतील माहिती वाचून आपली पात्रता तपासा.
३. खाली दिलेल्या अर्ज लिंक वर क्लिक करा.
४. अर्ज भरा. अर्ज व्यवस्थित भरला आहे कि नाही हे तपासा.
५. सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा. आवश्यक असल्यास.
६. शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी अर्ज भरा.

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक : येथे क्लिक करा.