RTMNU Nagpur Recruitment 2023RTMNU Nagpur has released the official notification for Various Posts. However, the RTMNU Nagpur bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 21st March 2023 through offline mode. There is a total of vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

RTMNU Nagpur Recruitment 2023

नागपूर विद्यापीठ अंतर्गत एकूण 8 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा  ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या नागपूर विद्यापीठ भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

सहाय्यक कुलसचिव – ०१ पद
फोरमन – ०१ पद
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक – ०३ पदे
कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक – ०३ पदे

शैक्षणिक पात्रता

सहाय्यक कुलसचिव – Post Graduate Degree
फोरमन – Degree in Engineering
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक – BSc
कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक – 12th pass (Science)

वयोमर्यादा

४० वर्षे मागासवर्गीयांसाठी सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

सरकारी नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

२१ मार्च २०२३

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

अर्ज फी – खुल्या प्रवर्ग – रु.५००/- मागासवर्गीय प्रवर्ग – रु. ३००/-. या पदासाठी उमेदवारांना अर्ज  ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाचा नमुना विद्यापीठाच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – द रजिस्ट्रार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस स्क्वेअर ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर- ४४० ०३३

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा