RCIL Recruitment 2022 – रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी ३७ अभियंता आणि ऑपरेशन/प्रोजेक्ट मॅनेजर पदांसाठी ओपन कंत्राटी भरती सुरु केली आहे. पात्र उमेदवार भारतात कोठेही असतील ते अर्जाच्या शेवटच्या तारखेपूर्वी ऑफलाइन या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ऑफलाइन अर्जाची शेवटची तारीख २५ जुलै २०२२ आहे.
RCIL Recruitment 2022
सरकारी नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या संधीचा उपयोग करू शकतात. उमेदवाराने खाली दिलेली माहिती वाचून आपली पात्रता तपासावी. उमेदवारांनी लवकर अर्ज करण्यास सुरुवात करावी, ज्यामुळे त्यांना शेवटच्या क्षणी गोंधळ टाळण्यास मदत होईल. रेलटेल ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, खाली दिलेल्या वेबसाइटवर क्लिक करा.
महत्त्वाचे मुद्दे
संस्थेचे नाव | : Railtel Corporation of India Limited |
पदाचे नाव | : अभियंता आणि ऑपरेशन/प्रोजेक्ट मॅनेजर |
रिक्त पदांची संख्या | : ३७ पदे |
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक | : २५ जुलै २०२२ |
अर्ज करण्याचा प्रकार | : ऑफलाइन |
नोकरी प्रकार | : सरकारी नोकऱ्या |
नोकरीचे ठिकाण | : चेन्नई आणि मुंबई |
अधिकृत वेबसाइट | : www.railtelindia.com |
रिक्त जागांची माहिती
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या
अभियंता – ३४
ऑपरेशन मॅनेजर – ०१
SME – ०२
एकूण – ३७
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील B.E/ B.Tech/ पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा: २६ वर्षे
कमाल वयोमर्यादा: ३३ वर्षे
निवड प्रक्रिया
लेखी चाचणी
मुलाखत
पगार
कंपनी नियमानुसार
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?
परीक्षा शुल्क:
Railtel Recruitment 2022 साठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
१. अधिकृत वेबसाइट वर जा
२. “करिअर ->करंट ओपनिंग्ज” वर क्लिक करा जाहिरात शोधा, जाहिरातीवर क्लिक करा.
३. जाहिरात उघडेल ती वाचा आणि पात्रता तपासा.
४. अर्ज डाउनलोड करा नंतर योग्यरित्या भरा.
५. शेवटची तारीख संपण्यापूर्वी दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
६. ऑफलाइन अर्ज फक्त स्वीकारले जातील
पत्ता: General Manager/CHENNAI, RailTel Corporation of India Ltd., No: 275E, 4 th Floor, EVR Periyar High Road, Office Of the Chief Administrative Office, Southern Railway, Egmore, Chennai- 600008.
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.
इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या होम पेज ला भेट द्या