Rayat Shikshan Sanstha Recruitment 2023 | रयत शिक्षण संस्था येथे १३३ जागांची भरती

Rayat Shikshan Sanstha recruitment 2023Rayat Shikshan Sanstha has released the official notification for Various Posts. However, the Rayat Shikshan Sanstha bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 24th March 2023 through online mode. There is a total of 53 vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Rayat Shikshan Sanstha recruitment 2023

रयत शिक्षण संस्था अंतर्गत एकूण 53 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या रयत शिक्षण संस्था भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

रयत शिक्षण संस्था, सातारा

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

प्राचार्य/उपप्राचार्य – 1, पर्यवेक्षक/समन्वयक – 4, के.जी. शिक्षक – 11, प्राथमिक शिक्षक – 28, उच्च प्राथमिक शिक्षक – 16 माध्यमिक शिक्षक – 9, क्रीडा शिक्षक – 4, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक – 5, संगणक शिक्षक – 4, ग्रंथपाल – 1, शिक्षण समुपदेशक – 1.

शैक्षणिक पात्रता

प्राचार्य/उपप्राचार्य – B.A./M.A./B.Sc./M.Sc.,B.Ed./M.Ed.with 5 to 6 Years experience
पर्यवेक्षक/समन्वयक – B.A./M.A./B.Sc./ M.Sc.,B.Ed./M.Ed. with 3 to 4 Years experience
के.जी. शिक्षक – K.G. Teacher/Montessori (Trained) / Certificate Programme
प्राथमिक शिक्षक – H.S.C/D.Ed./B.Sc./B.A.,B.Ed. with 2 to 3 Years experience
उच्च प्राथमिक शिक्षक – B.Sc./B.A./B.Ed./D.El.Ed. with 2 Years experience
माध्यमिक शिक्षक – B.Sc./M.Sc./B.A./M.A./B.Ed./M.Ed. with 2 Years of experience
क्रीडा शिक्षक – B.Sc./B.A.,B.P.Ed. with 2 Years experience
कला शिक्षक – A.T.D./G.D.Art/Sangeet Visharad
संगणक शिक्षक – BCA/MCA/Diploma in Computer Science with 2 years of experience
ग्रंथपाल – Bachelor of Library and Information Science /Diploma in Library
शिक्षण समुपदेशक – B.A/ B.Sc/Psychology with Certificate of Diploma in Guidance in counseling

वयोमर्यादा

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

संस्थेच्या नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

२४ मार्च २०२३

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

इच्छुक व पात्र उमेदवारांनी २४ मार्च २०२३ रोजी दिलेल्या पत्त्यावर सकाळी ९.३० वाजता अर्ज व कागदपत्रांसह उपथित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – रयत इंग्लिश मीडियम स्कूल, एस जी एम कॉलेज कॅम्पस, सैदापूर ता. कराड जि. सातारा -४१५१२४.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा

Leave a Comment