Pune ZP Recruitment 2023Pune ZP has released the official notification for Various Posts. However, the Pune ZP bharti 2023 started the application process. There is a total of 69 vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Pune ZP recruitment 2023

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत एकूण 69 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. मुलाखतीची तारीख १ व १६ एप्रिल आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या पुणे जिल्हा परिषद भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

जिल्हा परिषद, पुणे

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

वैद्यकीय अधिकारी – ६९ जागा

शैक्षणिक पात्रता

वैद्यकीय अधिकारी – MBBS

वयोमर्यादा

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

सरकारी नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

मुलाखत प्रत्येक महिन्याच्या १ व १६ तारखेस होईल

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता हि भरती होत असून थेट मुलाखतीद्वारे होत आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी महिन्याच्या १ किंवा १६ तारखेला ४था मजला, शिवनेरी सभागृह, जिल्हा परिषद, पुणे. येथे अर्ज व कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा