Pune Peoples Cooperative Bank Recruitment 2023Pune Peoples Cooperative Bank has released the official notification for Various Posts. However, the Pune Peoples Cooperative Bank bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 7th April 2023 through online mode. There is a total of 75 vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Pune Peoples Cooperative Bank recruitment 2023

पुणे पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत एकूण 75 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या पुणे पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

पुणे पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

लिपिक – ७५ जागा

शैक्षणिक पात्रता

पदवी व MSCIT

वयोमर्यादा

२८ वर्षे

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा व मुलाखत

पगार

बँकेच्या नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

७ एप्रिल २०२३

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

अर्ज फी – १००० रुपये. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक –>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा