post office sangli recruitment 2023post office sangli has released the official notification for Various Posts. However, the post office sangli bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 6th January 2023 through offline mode. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Post office sangli recruitment 2023

भारतीय पोस्ट सांगली अंतर्गत एजंट पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हि भरती मुलाखतीद्वारे होत आहे. मुलाखतीची तारीख ६ जानेवारी २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या भारतीय पोस्ट सांगली अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव : भारतीय पोस्ट सांगली
पदाचे नाव : एजंट
मुलाखतीची तारीख : ६ जानेवारी २०२३
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : सांगली
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

एजंट

शैक्षणिक पात्रता

१० वी पास, विमा उत्पादने विकण्याचा अनुभव, संगणक व स्थानिक क्षेत्राचे ज्ञान

वयोमर्यादा

१८ ते ५० वर्षे

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

सरकारी नियमानुसार

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीस दिलेल्या तारखेस कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

मुलाखतीची तारीख व जागा – ६ जानेवारी २०२३, रोजी सकाळी ११ वाजता प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग, सांगली ४१६४१६.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा