pmc teacher bharti 2022 : pune mahanagarpalika has released the official notification for Various Posts. However, the pmc recruitment 2022 started the application process. The last date for filling up the form is 28th December 2022 through online mode. There is a total of 124 vacancies available and issued by the pmc vacancy 2022. Candidates searching for sarkari jobs can apply for this pmc recruitment 2022 notification. Aspirants can also get More Details of pmc bharti 2022 online form date in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

pmc teacher bharti 2022

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या एकूण 124 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर २०२२ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या पुणे महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव : पुणे महानगरपालिका
पदाचे नाव : शिक्षक
रिक्त पदांची संख्या : 124 जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 डिसेंबर २०२२
अर्ज करण्याचा प्रकार: ऑफलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : पुणे
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

शिक्षक – १२४ जागा

शैक्षणिक पात्रता

BA/BSC/MA/MCOM/MSC + B.Ed.

वयोमर्यादा

Open – 38 years / Reserved – 43 years

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

17500 – 18500

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

वरील पदांकरिता अर्ज स्वहस्ते द्यायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर , पुणे- 411005

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
जाहिरात लिंक —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा