PMC bharti 2023PMC has released the official notification for Various Posts. However, the PMC bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 13th April 2023 through online mode. There is a total of 320 vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

PMC bharti 2023

पुणे महानगरपालिका अंतर्गत एकूण 320 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ एप्रिल २०२३ (मुदतवाढ) आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या पुणे महानगरपालिका भरती (मुदतवाढ) करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

पुणे महानगरपालिका

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) – ०८ पदे
वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी – २० पदे
उप संचालक – ०१ पद
पशुवैदयकीय अधिकारी – ०२ पदे
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक – २० पदे
कनिष्ठ अभियंता – १० पदे
आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर – ४० पदे
वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर मिश्रक/ औषध निर्माता – ०३ पदे
मिश्रक/ औषध निर्माता – १५ पदे
पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) – ०१ पद
अग्निशामक विमोचक / फायरमन – २०० पदे

शैक्षणिक पात्रता

क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) – एम.डी. (क्ष- किरण शास्त्र) किंवा एम.बी.बी.एस., डी. एम. आर. डी. व डी. एम. आर. डी. नंतरचा क्ष किरण शास्त्र विषयातील किमान ०५ वर्षांचा अनुभव. शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील ३ वर्षाचा अनुभवास प्राधान्य.
वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी – एम.बी.बी.एस. अनुभव : शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयाकडील संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभवास प्राधान्य.
उप संचालक – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी एम. व्ही. एस्सी उत्तीर्ण. अनुभव : प्राणी संग्रहालयातील कामाचा, प्राणी व वन्य प्राण्यांवर औषधोपचार करण्याचा ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
पशुवैदयकीय अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. व्ही. एस्सी. पदवी उत्तीर्ण अनुभव : प्राणी व वन्य प्राणी औषधोपचार कामाचा ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक – मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक या संवर्गातील किमान ०५ वर्षांचा अनुभव.
कनिष्ठ अभियंता – मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका अगर तत्सम पदवी/पदविका. अनुभव अभियांत्रिकी कामाचा ०३ वर्षाचा अनुभवास प्राधान्य.
आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर – माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण. संबंधित कामाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर मिश्रक/ औषध निर्माता – माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता. आय. टी. आय. व एन. सी. टी. व्ही.टी. मोटार मेकॅनिक किंवा डी. ए.ई./डी.एम.ई. कोर्स उत्तीर्ण. आर. टी. ओ. जड वाहन परवाना. मोटार वाहन कायदा विषयी माहिती. पदविका धारकांस ०३ वर्षाचा व अन्य उमेदवारास ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
मिश्रक/ औषध निर्माता – उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (विज्ञान शाखा) उत्तीर्ण. औषध निर्माण शास्त्रातील पदविका (डी. फार्म) औषध निर्माण शास्त्रातील पदवीधर उमेदवारास प्राधान्य. संबंधित कामाचा ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) – माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता. मान्य संस्थेचा पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स उत्तीर्ण. पशुधन संरक्षण कामाचा ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
अग्निशामक विमोचक / फायरमन – माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा. एम.एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण असावा. मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

१८ ते ३८ वर्षे मागासवर्गीयांसाठी सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया

परीक्षा व मुलाखत

पगार

सरकारी नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

१३ एप्रिल २०२३ (मुदतवाढ)

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

अर्ज फी – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. १०००/- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. ९००/-, या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा