PGCIL Recruitment 2022 – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी. PGCIL दरवर्षी नवीन नोकरीची जाहिरात देत असते. आम्ही या वेबपेज वर कंपनीच्या सर्व अपडेटेड जाहिराती प्रकाशित करीत असतो.
PGCIL Recruitment 2022
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ने देशभरातील त्यांच्या विविध युनिट्ससाठी ११६६ शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात दिलेली आहे. या भरती मध्ये पदवीधर (B.E/ B.Tech) शिकाऊ उमेदवार, HR एक्झिक्युटिव्ह, ITI शिकाऊ, डिप्लोमा अप्रेंटिस इत्यादी पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवार www.powergrid या वेबसाइटवरून पॉवर ग्रिड अप्रेंटिस भरती साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जदार ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करू शकतात. अर्ज प्रक्रिया ३१ जुलै २०२२ रोजी बंद होईल.
महत्त्वाचे मुद्दे
संस्थेचे नाव | : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड |
पदाचे नाव | : अप्रेंटिस |
रिक्त पदांची संख्या | : ११६६ पदे |
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक | : ३१ जुलै २०२२ |
अर्ज करण्याचा प्रकार | : ऑनलाईन |
नोकरी प्रकार | : सरकारी नोकऱ्या |
नोकरीचे ठिकाण | : संपूर्ण भारत |
अधिकृत वेबसाइट | : www.powergridindia.com |
रिक्त जागांची माहिती
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या
शिकाऊ : ११६६
एकूण : ११६६
शैक्षणिक पात्रता
इलेक्ट्रीशियन – इलेक्ट्रीशियन मध्ये ITI / डिप्लोमा
डिप्लोमा (सिव्हिल) – पूर्ण वेळ सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा
पदवीधर (इलेक्ट्रिकल) – पूर्ण वेळ – B.E./B.Tech
पदवीधर (सिव्हिल) – पूर्ण वेळ – B.E./B.Tech.
एचआर एक्झिक्युटिव्ह – एमबीए (एचआर) / PGDM (कार्मिक व्यवस्थापन)
CSR एक्झिक्युटिव्ह – MSW किंवा ग्रामीण विकास/व्यवस्थापन किंवा समकक्ष.
पदवीधर (संगणक विज्ञान) – B.E./ B.Tech. कॉम्पुटर / आयटी
वयोमर्यादा
पोस्टचे नाव व वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा: १८ वर्षे. प्रत्येक पदासाठी वयोमर्यादेसाठी मूळ जाहिरात पाहावी.
निवड प्रक्रिया
शॉर्टलिस्टिंग
वैयक्तिक मुलाखत
पगार
पदवीधर – रु. १५,०००/-
कार्यकारी – रु. १५,०००/-
डिप्लोमा – रु. १२,०००/-
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?
१. खाली दिलेली PGCIL जाहिरात डाउनलोड करा
२. सर्व माहिती वाचा, तुम्ही पात्र आहात याची खात्री करा
३. खाली दिलेल्या ऑनलाइन अर्ज लिंक वर क्लिक करा
४. दिलेली सर्व माहिती वाचा पद निवडा
५. अर्ज भरा
६. अर्जात दिलेली सर्व माहिती पुन्हा तपासा
७. आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा
८. अर्ज फी भरा
९. सबमिट करा आणि अर्जाची प्रिंटआउट घ्या
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.
इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या होम पेज ला भेट द्या