PDKV Recruitment 2023PDKV has released the official notification for Various Posts. However, the PDKV bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 28th April 2023 through online mode. There is a total of 16 vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

PDKV recruitment 2023

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ एप्रिल २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

नोकरीचे ठिकाण

अकोला

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

सहाय्यक – ०१ पद
लघुलेखक – ०३ पदे
ड्रायव्हर-कम-मेकॅनिक – ०३ पदे
कार्यक्रम सहाय्यक (संगणक) – ०३ पदे
कार्यक्रम सहाय्यक (लॅब सहाय्यक) – ०३ पदे
शेती व्यवस्थापक – ०३ पदे

शैक्षणिक पात्रता

सहाय्यक – Bachelor’s degree.
लघुलेखक – 12th class pass + Professional Efficiency:- The candidates will be given one dictation test in English or in Hindi at 80 w.p.m for 10 minute. The candidates who opt to taken the test in English will required to transcribe the matter in 50 minutes on computer and the candidates who pot to take the test in Hindi will be required to transcribe the matter in 65 minutes on computer.

ड्रायव्हर-कम-मेकॅनिक – 10th Pass + Possession of a valid and appropriate driving license from a Prescribed Government Authority

कार्यक्रम सहाय्यक (संगणक) Bachelor’s degree in Computer Science/ Computer application
कार्यक्रम सहाय्यक (लॅब सहाय्यक) Bachelor’s degree in Agriculture and allied subjects
शेती व्यवस्थापक Bachelor’s degree in Agriculture and allied subjects

वयोमर्यादा

वयोमर्यादा – ४० वर्षे

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा, स्किल टेस्ट व मुलाखत

पगार

सहाय्यक – ३५,४०० – १,१२,४००/-
लघुलेखक – २५,५०० – ८१,१००/-
ड्रायव्हर-कम-मेकॅनिक – २१,७०० – ६९,१००/-
कार्यक्रम सहाय्यक (संगणक) – ३५,४०० – १,१२,४००/-
कार्यक्रम सहाय्यक (लॅब सहाय्यक) – ३५,४०० – १,१२,४००/-
शेती व्यवस्थापक – ३५,४०० – १,१२,४००/-

अर्ज करण्याची अंतिम तारीख

२८ एप्रिल २०२३

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

अर्ज फी – इतर उमेदवार – Rs.५००/-, राखीव प्रवर्गातील उमेदवार – Rs.२००/-.

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा