Pashusanvardhan Vibhag Bharti | पशुसंवर्धन विभागात लिपिक व इतर पदांसाठी पर्मनंट भरती मुदतवाढ

Pashusanvardhan Vibhag Bharti 2023Pashusanvardhan Vibhag has released the official notification for Various Posts. However, the Pashusanvardhan Vibhag bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 16th June 2023 through online mode. There is a total of 446 vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Pashusanvardhan Vibhag Bharti 2023

पशुसंवर्धन विभाग अंतर्गत एकूण 446 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या पशुसंवर्धन विभाग भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

पशुसंवर्धन विभाग

नोकरीचे ठिकाण

महाराष्ट्र

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

पशुधन पर्यवेक्षक – ३७६ जागा
वरिष्ठ लिपीक – ४४ जागा
लघुलेखक (उच्चश्रेणी) – ०२ जागा
लघुलेखक (निम्नश्रेणी) – १३ जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ०४ जागा
तारतंत्री – ०३ जागा
तांत्रिकी – ०२ जागा
बाष्पक परिचर – ०२ जागा

शैक्षणिक पात्रता

पशुधन पर्यवेक्षक – 10th Pass + पशुसंवर्धन आयुक्तालयाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण परिक्षा मंडळामार्फत किंवा महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला दोन वर्षाचा दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणारा दोन वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा बी. व्ही. एस. सी. किंवा बी. व्ही. एस. सी. अँड ॲनिमल हजबंड्री ही पदवी धारण केलेली असावी.

वरिष्ठ लिपीक – पदवी.


लघुलेखक (उच्चश्रेणी) – 10th Pass + लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

लघुलेखक (निम्नश्रेणी) – 10th Pass + लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र मुख्य विषयासह विज्ञानाची पदवीधारक आणि महाराष्ट्र राज्यातील सांविधिक विद्यापीठाव्दारे किंवा हाफकाईन बायो- फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लि. मुंबई यांचे व्दारे आयोजीत प्रयोगशाळा वैद्यकिय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा धारक असावा.

तारतंत्री – ITI तारतंत्री ट्रेडचे प्रमाणपत्र, विद्युत उपकरणांचा देखभाल व दुरूस्तीचा १ वर्षाचा अनुभव

तांत्रिकी – 10th Pass + कुठल्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे डिझेल मॅकॅनिक ट्रेडचे प्रमाणपत्र, यांत्रिकी पदावर काम करण्याचा यंत्र देखभाल व दुरूस्तीचा कमीत कमी २ वर्षाचा अनुभव.

बाष्पक परिचर – 10th Pass + महाराष्ट्र बाष्पके आणि धुराचा उपद्रव संस्थेचे (Institute of Boilers and Smoke Nuisance of Maharashtra State) अथवा इतर मान्यताप्राप्त संस्थेचे व्दितीय श्रेणीचे प्रमाणपत्र बाष्पक, बाष्पक परिचर नियम, २०११ च्या नियम ४१ अंतर्गत निर्दिष्ट केल्यानुसार ब किंवा क प्रमाणपत्र धारक असावा. उमेदवार नोंदी ठेवण्यास आणि तापमानाची नोंद घेण्यास सक्षम असला पाहिजे.

वयोमर्यादा

सर्वसाधारण – १८ ते ३८ वर्षे, मागासवर्गीय – १८ ते ४३ वर्षे

निवड प्रक्रिया

ऑनलाईन परीक्षा

पगार

पशुधन पर्यवेक्षक – २५५०० + भत्ते
वरिष्ठ लिपीक – २५५०० + भत्ते
लघुलेखक (उच्चश्रेणी) – ४१८०० + भत्ते
लघुलेखक (निम्नश्रेणी) – ३८६०० + भत्ते
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ३५४०० + भत्ते
तारतंत्री – १९९०० + भत्ते
तांत्रिकी – १९९०० + भत्ते
बाष्पक परिचर – १९९०० + भत्ते

अर्ज करण्याची अंतिम तारीख

१६ जून २०२३

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

परिक्षा फी – अमागास – १०००/- मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – ९००/-

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग भरती
पुणे विभाग भरती
नागपूर विभाग भरती
छत्रपती संभाजीनगर विभाग भरती
नाशिक विभाग भरती
शिक्षणानुसार भरती
7th8th10th12th
ITIDiplomaNCTVTDMLT
BABComBScBBA
BCABEBTECHANM
DPharmMEMTECHGNM
BPharmDEdMAMCom
MScBEdMCAMBA
CAMEdCAIIBCFA
ICWACSPGDBAPGDBM
BAMSDNBCMAPGDM
MSBHMSMBBSMD
PhDBArchMSWLLB
NETSETBLibMLib

Leave a Comment