NTPC notification NTPC career NTPC recruitment 2022 NTPC job – एनटीपीसी मध्ये कार्यकारी पदांच्या ६० जागांसाठी भरती – बोर्ड ऑफ नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) कार्यकारी पदांच्या ६० रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. NTPC लिमिटेड नोकऱ्या 2022 साठी अर्ज ऑनलाइन सबमिट करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख २१ मार्च २०२२ आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, सवलती, निवड प्रक्रिया, अर्ज फी, NTPC कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाचा पगार इत्यादी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

महत्त्वाचे मुद्दे

संस्थेचे नाव : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC)
रिक्त पदांची संख्या : ६०
पदाचे नाव : कार्यकारी प्रशिक्षणार्थी
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ मार्च २०२२
नोकरी प्रकार : केंद्रीय सरकारी नोकऱ्या
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट : www.ntpc.co.in

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या होम पेज ला भेट द्या

येथे क्लिक करा

पात्रता तपशील

शैक्षणिक पात्रता:

एक्झिक्युटिव्ह ट्रेनी फायनान्स: CA/CMA आणि MBA in Finance
एक्झिक्युटिव्ह ट्रेनी एचआर: उमेदवारांकडे मानवी संसाधनांमध्ये एमबीए पदवी असणे आवश्यक आहे

वयोमर्यादा:

कमाल वयोमर्यादा २९ वर्षे असावी

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा
मुलाखत

पगार

सरकारी नियमानुसार

अर्ज कसा करावा?

१. www.ntpc.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा. भर्ती विभागात जा
२. तुम्हाला ज्या पोस्टसाठी अर्ज करायचा आहे त्या पोस्टसाठी जाहिरात उघडा आणि वाचा
३. तुम्ही एनटीपीसी ऑनलाइन अर्ज भरण्यास पात्र आहेत का ते तपासा व असल्यास अर्ज भरा
४. आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती संलग्न करा
५. विहित अर्ज शुल्क भरा
६. शेवटच्या दिवसापूर्वी फॉर्म सबमिट करा
७. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या

अर्ज व अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करा

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

रोज नवनवीन नोकरीचे अपडेट्स मिळविण्यासाठी जॉईन करा आमचा व्हाट्सअँप ग्रुप व टेलिग्राम चॅनेल
टेलिग्राम चॅनेल : येथे क्लिक करा
व्हाट्सअँप ग्रुप : येथे क्लिक करा