Nirman Multistate Society Recruitment 2023Nirman Multistate Society has released the official notification for Various Posts. However, the Nirman Multistate Society bharti 2023 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Nirman Multistate Society Recruitment 2023

निर्माण मल्टीस्टेट सोसायटी अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या निर्माण मल्टीस्टेट सोसायटी भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

निर्माण मल्टीस्टेट सोसायटी

नोकरीचे ठिकाण

अकोला

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

सहाय्यक सरव्यवस्थापक – ३ जागा
शाखाधिकारी – ५ जागा
आयटी सिस्टीम मॅनेजर – १ जागा
मार्केटिंग मॅनेजर – ५ जागा
लिपिक – ५ जागा
पिग्मी एजेंट – ३ जागा

शैक्षणिक पात्रता

सहाय्यक सरव्यवस्थापक – पदवीधर ५ वर्षांचा अनुभव.
शाखाधिकारी – पदवीधर ३ वर्षांचा अनुभव.
आयटी सिस्टीम मॅनेजर – BE/MCA ३ वर्षांचा अनुभव.
मार्केटिंग मॅनेजर – पदवीधर ३ वर्षांचा अनुभव.
लिपिक – पदवीधर ३ वर्षांचा अनुभव.
पिग्मी एजेंट
– —

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

सहाय्यक सरव्यवस्थापक – 40000
शाखाधिकारी – 20000
आयटी सिस्टीम मॅनेजर – 25000
मार्केटिंग मॅनेजर – 15000
लिपिक – 10000
पिग्मी एजेंट –
कमिशन

अर्ज करण्याची अंतिम तारीख

३१ जुलै २०२३

अर्ज कसा करावा?

इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेल पत्त्यावर आपला बायोडेटा पाठवावा.
ई-मेल – nirmanhrd@gmail.com

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग भरती
पुणे विभाग भरती
नागपूर विभाग भरती
छत्रपती संभाजीनगर विभाग भरती
नाशिक विभाग भरती
शिक्षणानुसार भरती
7th8th10th12th
ITIDiplomaNCTVTDMLT
BABComBScBBA
BCABEBTECHANM
DPharmMEMTECHGNM
BPharmDEdMAMCom
MScBEdMCAMBA
CAMEdCAIIBCFA
ICWACSPGDBAPGDBM
BAMSDNBCMAPGDM
MSBHMSMBBSMD
PhDBArchMSWLLB
NETSETBLibMLib