NIELIT Recruitment 2021 | NIELIT भरती 2021:
वैज्ञानिक ‘सी’ आणि वैज्ञानिक ‘डी’ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. NIELIT Recruitment 2021 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 33 पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवत आहे. NIELIT नोकऱ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 07 डिसेंबर 2021 आहे.
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था भरती 2021 | NIELIT Recruitment 2021
NIELIT खाली नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवीत आहे . इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी NIELIT वेबसाइटवर प्रदर्शित केलेल्या ऑनलाइन लिंकद्वारे अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी अर्जदारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता, अनुभव तपशील तपासावा. पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना मुलाखत/कौशल्य चाचणी साठी उपस्थित राहावे लागेल.
NIELIT जॉब्स 2021 – महत्वाचे मुद्दे
संस्थेचे नाव : राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT)
रिक्त पदांची संख्या : ३३ पदे
पदाचे नाव : सायंटिस्ट ‘सी’ आणि ‘डी’
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ डिसेंबर २०२१
नोकरी प्रकार : केंद्र सरकारच्या नोकऱ्या
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट www.nielit.gov.in
NIELIT रिक्त जागा २०२१:
एनआयसी भरती २०२१ मध्ये दिलेल्या रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे
शास्त्रज्ञ ‘सी’ – २८
शास्त्रज्ञ ‘डी’ – ०५
एकूण – ३३
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी भर्ती २०२१ साठी पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता:
अर्जदारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E/ B.Tech/ M.E/ M.Tech/ M.Sc/ M.S असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
वैज्ञानिक ‘सी’ च्या अर्जदारासाठी ३५ वर्षे
वैज्ञानिक ‘डी’ च्या अर्जदारासाठी ४० वर्षे
निवड प्रक्रिया:
NIELIT ची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतींवर आधारित असेल.
NIELIT नोकरी 2021 साठी पगार:
शास्त्रज्ञ ‘सी’ – रु. 67700 – 208700/-
वैज्ञानिक ‘डी’ – रु. 78800 – 209200/-
NIC भरती ऑनलाइन अर्ज शुल्क:
जनरल आणि ओबीसी उमेदवार – रु. ८००/-
SC/ST/PWD/महिला उमेदवार – रु. ४००/-
NIELIT भर्ती 2021 साठी अर्ज कसा करावा?
१. अधिकृत वेबसाइट www.nielit.gov.in/delhi ला भेट द्या
२. भर्ती वर क्लिक करा, जाहिरात शोधा व जाहिरातीवर क्लिक करा.
३. पात्रता तपशील वाचा
४. पात्र असल्यास, ऑनलाइन अर्ज उघडा
५. सर्व तपशील अचूक भरा
६. शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच ०७ डिसेंबर २०२१ पूर्वी अर्ज सबमिट करा
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा