NHSRCL Recruitment 2023NHSRCL has released the official notification for Various Posts. However, the NHSRCL bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 30th May 2023 through online mode. There is a total of 64 vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

NHSRCL recruitment 2023

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

तंत्रज्ञ – ०८ जागा
कनिष्ठ अभियंता – ०८ जागा
सहायक व्यवस्थापक (सिव्हिल) – ११ जागा
सहायक व्यवस्थापक (नियोजन) – ०२ जागा
सहायक व्यवस्थापक (मानव संसाधन) – ०२ जागा
कनिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल) – १२ जागा
कनिष्ठ व्यवस्थापक (इलेक्ट्रिकल) – २१ जागा

शैक्षणिक पात्रता

तंत्रज्ञ – ITI in Electrical/ Electronics/ Computer Operator OR Diploma in Electrical/ Electronics & Communications/ Electronics/ Computer/ Information Technology Engineering with a minimum of Four years post qualification relevant work experience as mentioned in the job description.
कनिष्ठ अभियंता – Diploma/B.E./B. Tech in Electronics & Communications/ Electronics/ Computer/ Information Technology Engineering with a minimum of Four years post qualification relevant work experience as mentioned in the job description.
सहायक व्यवस्थापक (सिव्हिल) – Diploma/B.E./B. Tech in Civil Engineering from a Govt. recognized University/Institute with a minimum of Four years post-qualification relevant work experience as mentioned in the job description.
सहायक व्यवस्थापक (नियोजन) – Diploma/B.E./B. Tech in Civil Engineering from a Govt. recognized University/Institute with a minimum of Four years post-qualification relevant work experience as mentioned in the job description.
सहायक व्यवस्थापक (मानव संसाधन) – Graduate in any discipline from a recognized university and MBA (HR)/MSW/ Masters in Human Resource Management/ Public Administration from a Govt. recognized University/ Institute with a minimum of Four years post qualification relevant work experience as mentioned in the job description.
कनिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल) Diploma/B.E./B. Tech in Civil Engineering with at least two years post-qualification relevant work experience as mentioned in the job description.
कनिष्ठ व्यवस्थापक (इलेक्ट्रिकल) – Diploma/B.E./B. Tech. in Electrical Engineering with at least two years post-qualification relevant work experience as mentioned in the job description.

वयोमर्यादा

वयोमर्यादा – तंत्रज्ञ – २० ते ४० वर्षे, कनिष्ठ अभियंता – २० ते ४५ वर्षे, सहायक व्यवस्थापक आणि कनिष्ठ व्यवस्थापक – २० ते ३५ वर्षे

निवड प्रक्रिया

परीक्षा व मुलाखत

पगार

तंत्रज्ञ – Rs. ३५,००० + भत्ते
कनिष्ठ अभियंता – Rs. ४०,००० + भत्ते
सहायक व्यवस्थापक (सिव्हिल) – Rs. ५०,००० + भत्ते
सहायक व्यवस्थापक (नियोजन) – Rs. ५०,००० + भत्ते
सहायक व्यवस्थापक (मानव संसाधन) – Rs. ५०,००० + भत्ते
कनिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल) – Rs. ४०,००० + भत्ते
कनिष्ठ व्यवस्थापक (इलेक्ट्रिकल) – Rs. ४०,००० + भत्ते

अर्ज करण्याची अंतिम तारीख

३० मे २०२३

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

अर्ज फी – UR, EWS आणि OBC उमेदवार – Rs. ४००/-

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग भरती
पुणे विभाग भरती
नागपूर विभाग भरती
छत्रपती संभाजीनगर विभाग भरती
नाशिक विभाग भरती
शिक्षणानुसार भरती
7th8th10th12th
ITIDiplomaNCTVTDMLT
BABComBScBBA
BCABEBTECHANM
DPharmMEMTECHGNM
BPharmDEdMAMCom
MScBEdMCAMBA
CAMEdCAIIBCFA
ICWACSPGDBAPGDBM
BAMSDNBCMAPGDM
MSBHMSMBBSMD
PhDBArchMSWLLB
NETSETBLibMLib