NHAI Recruitment 2021 | NHAI Vacancy | NHAI Job | एनएचएआय जॉब 2021

एनएचएआय जॉब २०२१ | NHAI Recruitment 2021 | NHAI Vacancy | NHAI Job |: केंद्र सरकारची नोकरी शोधणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी उपव्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. एनएचएआय भरती 2021 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मे २०२१ आहे.

एनएचएआय भरती | Nhai Job Vacancy | Nhai Notification

Nhai recruitment through gate 2021 | Nhai recruitment 2021 for civil engineers | एनएचएआय भरती 2021

ज्या अर्जदारांची केंद्र सरकारमध्ये संपूर्ण भारतभर नोकरी करण्याची इच्छा आहे त्याच उमेदवारांनी अर्ज करावेत. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या माहितीवरून आपली पात्रता तपासू शकतात आणि जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत त्यांनी दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करावा. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खाली त्या विभागाची अधिकृत वेबसाईट लिंक दिली आहे.

एनएचएआय जॉब 2021 – महत्त्वाचे मुद्दे

संस्थेचे नाव : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)
रिक्त पदांची संख्या : ४१
पदाचे नाव : उपव्यवस्थापक (तांत्रिक)
अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ मे २०२१
नोकरी प्रकार : केंद्र सरकारच्या नोकर्‍या
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
अधिकृत वेबसाइट : www.nhai.gov.in

एनएचएआय रिक्त जागांचा तपशील 2021 :
एनएचएआय भरती 2021 मध्ये दिलेल्या रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे

NHAI deputy manager recruitment : उपव्यवस्थापक (तांत्रिक) – ४१

राष्ट्रीय भरती महामार्ग प्राधिकरण भरती 2021 साठी पात्रता निकष

राष्ट्रीय भरती महामार्ग प्राधिकरण नोकरीमध्ये रस असणारे उमेदवार ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील तपशीलांसह त्यांची पात्रता तपासू शकतात.

शैक्षणिक पात्रता:
NHAI recruitment civil engineer : इच्छुकांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतलेली हवी .

वय मर्यादा:
वयोमर्यादा व त्यासंबंधी मिळणारी सरकारी सूट याबद्दल आपल्याला अधिकृत वेबसाइट मध्ये माहिती मिळेल.

निवड प्रक्रिया: NHAI exam | NHAI recruitment through gate | सदर भरतीतील निवड ही सिव्हिल अभियांत्रिकी शाखेतील वैध गेट स्कोर 2021 च्या आधारे असेल.

एनएचएआय भरती २०२१ साठी वेतनश्रेणी NHAI pay scale | salary of deputy manager in NHAI :
NHAI deputy manager recruitment 2021 : उपव्यवस्थापक (तांत्रिक) – Rs.15,600-39,100 + Grade Pay of Rs.5400/-

एनएचएआय अर्ज फी.
अर्ज फी बद्दल माहिती आपणास अधिकृत वेबसाइट मध्ये मिळू शकेल

NHAI apply online | NHAI online application | नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया जॉब 2021 साठी अर्ज प्रक्रिया.


१. खाली दिलेली लिंक वापरून अधिकृत जाहिरात NHAI advertisement उघडा.
२. जाहिरातीत दिलेली सर्व माहिती पूर्णपणे वाचा.
३. आपली पात्रता तपासा
४. आपण पात्र असल्यास दिलेली फॉर्म लिंक उघडा.
५. व्यवस्थितपणे अर्ज भरा.
६. आवश्यक असल्यास अर्ज फी भरा
७. आपला अर्ज सबमिट करा.
८. आपल्या माहितीसाठी अर्जाची प्रिंटाऊट घ्या.

NHAI engineer recruitment एनएचएआय भरतीसाठी लिंक्स
अर्ज लिंक अधिकृत : येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा