NFL Bharti 2022 : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड ने 15 वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, अभियंता, वरिष्ठ केमिस्ट, लेखा अधिकारी, परिवहन अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी या रिक्त पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 05 ऑगस्ट 2022 आहे. निवडलेल्या उमेदवारांना कोणत्याही युनिट्स/ऑफिस/जॉइंटमध्ये पोस्ट केले जाऊ शकते.

NFL Bharti 2022

इच्छुक उमेदवारांना खाली सर्व माहिती दिलेली आहे. येथे तुम्हाला रिक्त जागा, पगार, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता इत्यादींबद्दल माहिती मिळेल. ही माहिती अधिकृत नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड जाहिरातीमधून घेतली आहे. तुमचा अर्ज नाकारला जाणार नाही याची खात्री करण्यासाठी खाली दिलेल्या पायऱ्यांचा वापर करा.

संस्थेचे नाव : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL)
पदाचे नाव : वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि इतर
रिक्त पदांची संख्या : १५ जागा
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२२
अर्ज करण्याचा प्रकार : ऑनलाइन
नोकरी प्रकार : सरकारी नोकरी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाइट : www.nationalsfertilizers.com
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

वरिष्ठ व्यवस्थापक : ०३
वरिष्ठ व्यवस्थापक : ०४
अभियंता : ०२
वरिष्ठ केमिस्ट ०१
लेखाधिकारी : ०२
परिवहन अधिकारी : ०१
वैद्यकीय अधिकारी : ०२
एकूण : १५

शैक्षणिक पात्रता

वैद्यकीय अधिकारी पदांसाठी उमेदवारांकडे एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे.
इतर पदांसाठी, उमेदवारांना संबंधित क्षेत्रात MBA/ CA/ CMA/ PGDM/ B.E/ B.Tech/ B.Sc/ M.Sc असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

वरिष्ठ व्यवस्थापक: ५० वर्षे (OBC) आणि ५२ वर्षे (SC)
व्यवस्थापक: ४८ वर्षे
अभियंता: ३७ वर्षे (ST) आणि ३३ वर्षे (OBC)
लेखाधिकारी: ३७ वर्षे
इतर पदे: ३३ वर्षे

सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया

मुलाखत प्रक्रियेत मिळालेल्या गुणांवर आधारित निवड केली जाईल

पगार

किमान पगार: रु. ४०,०००/-
कमाल पगार: रु.२,२०,०००/-

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

अर्ज शुल्क:

वरिष्ठ व्यवस्थापक: रु. १,०००/-
इतर पदे: रु.७००/-
SC/ST/PWBD/ ExSM/ विभागीय उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

१. खालील लिंक वापरून जाहिरात उघडा
२. सर्व माहिती वाचा आणि तुम्ही पात्र आहात का ते तपासा
३. पात्र असल्यास, ऑनलाइन अर्ज करा लिंकवर क्लिक करा
४. अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा
५. आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडा.
६. अर्ज फी भरा.
७. शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी अर्ज सबमिट करा.

अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या होम पेज ला भेट द्या

येथे क्लिक करा