National Housing Bank recruitment 2023National Housing Bank has released the official notification for Various Posts. However, the National Housing Bank bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 6th February 2023 through online mode. There is a total of 36 vacancies available and issued by the National Housing Bank vacancy 2023.

National Housing Bank recruitment 2023

राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदाच्या एकूण ३६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ फेब्रुवारी २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक
पदाचे नाव : व्यवस्थापक, उपव्यवस्थापक व इतर
रिक्त पदांची संख्या : ३६ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०६ फेब्रुवारी २०२३
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

महाव्यवस्थापक -1, उपमहाव्यवस्थापक – 3, सहाय्यक महाव्यवस्थापक – 5, प्रादेशिक व्यवस्थापक -8, व्यवस्थापक – 6, उपव्यवस्थापक – 10, मुख्य अर्थशास्त्रज्ञ – 1, प्रोटोकॉल अधिकारी – 2.

शैक्षणिक पात्रता

महाव्यवस्थापक – कोणतीही पदवी व CA
उपमहाव्यवस्थापक – कोणतीही पदवी व CA
सहाय्यक महाव्यवस्थापक – Graduation Degree in Computer Science or equivalent Or
Graduate with a degree in Law or Post Graduate degree in Economics.
प्रादेशिक व्यवस्थापक – Graduate in any discipline with CA or CS or
Graduate in Computer Science / MCA Or Graduate with a degree in Law or a Law Graduate Or Postgraduate degree in Economics Or MBA (HR)
व्यवस्थापक – Graduation in Engineering or above and certified CCNA or above Or
Graduate with a degree in Law or a Law Graduate Or Graduate in any discipline with Chartered Accountant Or Post Graduate degree in Statistics OR Post Graduate degree/ diploma in Operation Research Or Engineering in Civil/Bachelor of Architecture
उपव्यवस्थापक – Graduation in Engineering or above and certified DB administrator preferably in MS SQL/ORACLE Or Graduate in any discipline with CA Or Post Graduate degree in Economics. Or Post Graduate degree in Statistics Or MBA (HR)
मुख्य अर्थशास्त्रज्ञ – A Master’s Degree in Economics with a specialization in monetary
economics or Econometrics from a recognized Indian/ Foreign University.
प्रोटोकॉल अधिकारी – Graduate in any discipline from a recognized university/institution

वयोमर्यादा

महाव्यवस्थापक – २३ ते ३२ वर्षे
उपमहाव्यवस्थापक – २३ ते ३५ वर्षे
सहाय्यक महाव्यवस्थापक – ३० ते ४५ वर्षे
प्रादेशिक व्यवस्थापक – ३२ ते ५० वर्षे
व्यवस्थापक – ४० ते ५५ वर्षे
उपव्यवस्थापक – ४० ते ५५ वर्षे
मुख्य अर्थशास्त्रज्ञ – ६२ वर्षे
प्रोटोकॉल अधिकारी – ६४ वर्षे

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

बँकेच्या नियमानुसार

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

अर्ज फी – इतर उमेदवार – रु. ८५०/-, SC/ ST/ PwD – रु.१७५/-

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा