नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. हिंगोली येथे व्यवस्थापक व शिपाई पदांसाठी भरती.

Nagnath Urban Cooperative Bank recruitment 2023Nagnath Urban Cooperative Bank has released the official notification for Various Posts. However, the Nagnath Urban Cooperative Bank bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 18th January 2023 through online mode. There is a total of vacancies available and issued by the Nagnath Urban Cooperative Bank vacancy 2023. Candidates searching for bank jobs can apply for this Nagnath Urban Cooperative Bank 2023 notification. Aspirants can also get More Details of Nagnath Urban Cooperative Bank in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Nagnath Urban Cooperative Bank recruitment 2023 | Nagnath Urban Cooperative Bank bharti 2023

नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी, व्यवस्थापक आय टी विभाग, शिपाई पदाच्या एकूणरिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जानेवारी २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव : नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.
पदाचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी, व्यवस्थापक आय टी विभाग, शिपाई
रिक्त पदांची संख्या : ६ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १८ जानेवारी २०२३
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : को-ऑपरेटिव्ह बँक नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : हिंगोली
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

मुख्य कार्यकारी अधिकारी – 1
शाखाधिकारी – 3
व्यवस्थापक आय टी विभाग – 1
शिपाई – 1

शैक्षणिक पात्रता

मुख्य कार्यकारी अधिकारी – C.A/C.S/MBA(Finance) with 15 years of Experience
शाखाधिकारी – Graduation/Post Graduation with 5 years of Experience
व्यवस्थापक आय टी विभाग – Diploma or B.E, IT/Computer Science, MCA/MSC/BCA/BCS with 5 years of Experience
शिपाई – 10th Pass

वयोमर्यादा

मुख्य कार्यकारी अधिकारी – ४५ ते ६५ वर्षे
शाखाधिकारी – ३५ ते ४५ वर्षे
व्यवस्थापक आय टी विभाग – ३० ते ३८ वर्षे
शिपाई – २५ वर्षे

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

बँकेच्या नियमानुसार

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन(ई-मेल) किंवा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. पूर्ण अर्जासोबत पासपोर्ट साईझ फोटो, शैक्षणिक कागदपत्रे जोडावीत

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. हिंगोली मुख्य कार्याला, आल. आय. सी. ऑफिस समोर, रेल्वे स्टेशन रोड, हिंगोली-431513
ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – urban_nagnath@rediffmail.com AND admin@nagnathbank.in

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा

Leave a Comment