NABCONS Recruitment 2021 | nabcons jobs | नाबकॉन भरती 2021 | कनिष्ठ सल्लागार व वरिष्ठ सल्लागारांसाठी 22 रिक्त जागा | nabcons careers

नाबकॉन भरती 2021 : 22 जूनियर सल्लागार व वरिष्ठ सल्लागारांसाठी ऑनलाईन भरती | NABCONS recruitment 2020 apply online
नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने नोकरीची जाहिरात दिली आहे. ही जाहिरात कनिष्ठ सल्लागार आणि वरिष्ठ सल्लागार या पदांसाठी भरती करण्यासाठी आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन करावेत. नाबकॉन रिक्त पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे २०२१ आहे. निवडलेल्या उमेदवारांची नेमणूक भारतात कुठे ही होऊ शकते.

नाबकॉन भरती 2021 | nabcons nabard consultancy services | nabard consultancy services recruitment
ज्यांना केंद्र सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अधिकृत जाहिरात उघडावी. जाहिरात वाचून उमेदवारांनी आपली पात्रता तपासावी. पात्र असलेले उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून आपला अर्ज करू शकतात. आपल्याला नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (एनएबीसीओएनएस) विषयी अधिक माहिती हवी असेल तर आपण अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.

नाबकॉन नोकरी 2021 | nabcons vacancy – महत्त्वाचे मुद्दे


संस्थेचे नाव : नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (NABCONS)
रिक्त पदांची संख्या : 22
पदांचे नाव : कनिष्ठ सल्लागार व वरिष्ठ सल्लागार
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 29 मे 2021
नोकरी प्रकार : केंद्र सरकारच्या नोकर्‍या
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
अधिकृत वेबसाइट : www.nabcons.com

नाबकॉन रिक्त स्थान nabcons vacancy 2021 चा तपशील


नाबकॉन भरती 2021 मध्ये दिलेल्या रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे

nabcons senior consultant : वरिष्ठ सल्लागार – 02
nabcons junior consultant : कनिष्ठ सल्लागार – 20
एकूण – २२

नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (एनएबीसीओएनएस) भरती NABARD consultancy services recruitment 2021 साठी पात्रता निकष


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नाबकॉन भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीवरून आपली पात्रता तपासावी.

शैक्षणिक पात्रता:

कनिष्ठ सल्लागार : पदवी किंवा पदव्युत्तर पदवी, माहिती तंत्रज्ञान व लेखा क्षेत्रातील ज्ञान
वरिष्ठ सल्लागार : एमबीए किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन माहिती तंत्रज्ञान व लेखा क्षेत्रातील ज्ञान

वय मर्यादा:

कनिष्ठ सल्लागार: किमान वय – 25 वर्षे कमाल वय – 35 वर्षे
वरिष्ठ सल्लागार: किमान वय – 40 वर्षे कमाल वय – 50 वर्षे

निवड प्रक्रिया:
निवड ही मुलाखतींवर आधारित असेल.

नाबकॉन भरती २०२१ nabcons bharti 2021 साठी वेतनश्रेणी:
कनिष्ठ सल्लागार रू. ४०००० / – दरमहा
वरिष्ठ सल्लागार रू. १५०००० / – दरमहा

ऑनलाईन अर्ज शुल्क:

नाबकॉन ऑनलाइन अर्ज शुल्काबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी उमेदवार दिलेली अधिकृत जाहिरात वाचू शकतात.

नाबकॉन भरती 2021 साठी अर्ज प्रक्रिया :


१. अर्ज करण्यासाठी अधिकृत नॅबकॉनस वेबसाईटवर वर लॉग इन करा
२. या वेबसाईट वरील करिअर वर क्लिक करा
३. ‘एनएबीसीओएनएस’ द्वारा 20 राज्यातील कनिष्ठ सल्लागार व 02 वरिष्ठ सल्लागारांच्या
पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी जाहिरात उघडा.
४. दिलेल्या सूचना वाचून आपण या भरतीसाठी पात्र आहे कि नाही हे तपासा.
५. दिलेल्या अर्जात सर्व आवश्यक माहिती भरा
६. आवश्यक असल्यास अर्ज फी भरा.
७. २९ मे पूर्वी आपला अर्ज सबमिट करा.
८. स्वतःच्या माहितीसाठी अर्जाची प्रिंटाऊट घ्या.

नाबकॉन भरती 2021 साठी महत्त्वाच्या लिंक्स :
अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा